Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर् | MPSC Alerts

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत आयुष संचालनालयाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब  संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.127/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-03
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8012

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts