Get Mystery Box with random crypto!

⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
चैनल का पता: @marathi_katta1
श्रेणियाँ: तस्वीरें और तस्वीरें
भाषा: हिंदी
ग्राहकों: 16.94K
चैनल से विवरण

⚡मराठी माणसांचं हक्काचं चॅनल ⛳️
⚡ 😜 पटल तर घ्या 😜😝
⚡💖 प्रेमाचा स्टेटस कट्टा 🥰
⚡ आठवणीतलं प्रेम 🥺💔❤️
⚡मराठी Attitude स्टेटस ⛳️
⚡मराठी Motivational स्टेटस⛳️
⚡😜 मराठी जोक्स 😎
⚡प्रेरणादायी विचार...⛳️
💸 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻 : @NEHARKARPV

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 188

2021-11-20 07:08:00 यार आज बायकोने मोबाइल
चेक केला अन विचारले


हा दीपक प्लम्बर का विचारत
होता जेवला का नाही...
3.8K views04:08
ओपन / कमेंट
2021-11-20 07:07:50 कधी कधी शिव्या खावून पण
Motivation मिळतं


बायकोच्या
3.8K views04:07
ओपन / कमेंट
2021-11-20 07:07:31 गोड कलिंगड, चांगले नातेवाईक,
शांत बायको आणि सकाळची झोप


हे फक्त नशीबवान लोकांनाच मिळतं.
3.7K views04:07
ओपन / कमेंट
2021-11-20 06:29:26
नशिबाने चागंले होईल असे
समजुन नशिबाची चाकरी
करण्यापेक्षा …

कर्तुत्वाला शरण जावुन
कर्तुत्वाची मनोभावे सेवा करा…

आणि
जिद्द ,कष्ट , स्वाभिमान
यांच्याशी मैत्री करा……

बघा जीवन कसं बदलुन जाईल……



Join @inspiring_diary
3.7K views03:29
ओपन / कमेंट
2021-11-19 16:26:55
हसून जगूया ........

Voice : दिघे निकिता......
5.6K views13:26
ओपन / कमेंट
2021-11-19 07:45:17 सर्वात जास्त आनंद तेव्हाच होतो
जेव्हा घरातील लाईट अचानक
जाते

आणि आपल्या Mobile ची
Battery फुल Charge असते.
6.3K views04:45
ओपन / कमेंट
2021-11-19 07:45:07 दिवाळीच्या फराळाचं खाऊन

डोळ्यावर सुस्ती चढलीया

जिकडे पाहावं तिकडं

नवीनच ऍटम दिसतोय .....

फराळाचं म्हणतोय मी
6.0K views04:45
ओपन / कमेंट
2021-11-18 18:17:16
अनाथांची आई यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ.
त्यांचा खडतर प्रवास...
sindhutai sapkal indian social worker.
----------------------------------------------------












-------------------------------------------------
Watch now on our youtube
7.1K views15:17
ओपन / कमेंट