Get Mystery Box with random crypto!

⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
चैनल का पता: @marathi_katta1
श्रेणियाँ: तस्वीरें और तस्वीरें
भाषा: हिंदी
ग्राहकों: 16.94K
चैनल से विवरण

⚡मराठी माणसांचं हक्काचं चॅनल ⛳️
⚡ 😜 पटल तर घ्या 😜😝
⚡💖 प्रेमाचा स्टेटस कट्टा 🥰
⚡ आठवणीतलं प्रेम 🥺💔❤️
⚡मराठी Attitude स्टेटस ⛳️
⚡मराठी Motivational स्टेटस⛳️
⚡😜 मराठी जोक्स 😎
⚡प्रेरणादायी विचार...⛳️
💸 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻 : @NEHARKARPV

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-06-28 16:29:02
2.9K views13:29
ओपन / कमेंट
2023-06-26 16:00:49
*~__ प्रेम तुझ्यावर _ खुप केलं,,, पण तुला _ सांगु शकलो नाही.._ ~*

*~ तु एकटी _ असतांना सुद्धा,,,, प्रेमाचा होकार _ मागु शकलो ____ नाही~*
3.4K views13:00
ओपन / कमेंट
2023-06-26 16:00:42 पोलिस हवालदार : पावती बनाना पड़ेगा रे बाबा...
तुझं नाव काय??
what name...?

फॉरेनर : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz...

हवालदार : दूसरी बार संभालनेका हा...अभी छोड देता हुॅ। जाओ अभी !!!

हसू नका तुम्हाला तरी कुठे वाचता आलय?
3.0K views13:00
ओपन / कमेंट
2023-06-22 07:51:21
❥••᭄
प्रेमाशिवाय सुंदर या जगात काहिच नाही हे आपल्याला तेव्हाच समजत जेव्हा कोणीतरी खरं प्रेम करणारं आपल्या आयुष्यात येतं... !
4.9K views04:51
ओपन / कमेंट
2023-06-22 07:51:06 बायको – काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा – बहिणीशी
बायको – अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा – अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय..
बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय.
4.2K views04:51
ओपन / कमेंट
2023-06-22 07:50:43 शेजारी नवीनच रहायला आलेली शेजारीण आज घरी तक्रार घेऊन आली......

"तुमच्या पोरानं माझ्या पोराला मारलं"

मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो,
"काय सांगताय, तुमचं लग्न झालंय" ?

बस्स्.....

एवढ्यावरच ........

शेजारणीने तिच्या पोराच्या पाठीत दोन फटके दिले, "तुच कळ काढली असणार"

तुमचाच शेजारी ....

4.1K views04:50
ओपन / कमेंट
2023-06-15 08:20:54
15_जून.....

आठवण शाळेतल्या दिवसांची ...
5.9K views05:20
ओपन / कमेंट
2023-06-04 18:56:35
9.3K views15:56
ओपन / कमेंट
2023-05-14 07:42:37
आई
2.4K views04:42
ओपन / कमेंट
2023-05-12 06:33:08
ㅤㅤ ㅤ•।| |।•
स्वतःसाठी नसॆल
पण माझ्यासाठी खूप
Special आहॆ तू .
3.2K viewsedited  03:33
ओपन / कमेंट