Get Mystery Box with random crypto!

शेजारी नवीनच रहायला आलेली शेजारीण आज घरी तक्रार घेऊन आली...... | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

शेजारी नवीनच रहायला आलेली शेजारीण आज घरी तक्रार घेऊन आली......

"तुमच्या पोरानं माझ्या पोराला मारलं"

मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो,
"काय सांगताय, तुमचं लग्न झालंय" ?

बस्स्.....

एवढ्यावरच ........

शेजारणीने तिच्या पोराच्या पाठीत दोन फटके दिले, "तुच कळ काढली असणार"

तुमचाच शेजारी ....