Get Mystery Box with random crypto!

बायको – काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा – | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

बायको – काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा – बहिणीशी
बायको – अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा – अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय..
बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय.