Get Mystery Box with random crypto!

नशिबाने चागंले होईल असे समजुन नशिबाची चाकरी करण्यापेक्षा … कर | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

नशिबाने चागंले होईल असे
समजुन नशिबाची चाकरी
करण्यापेक्षा …

कर्तुत्वाला शरण जावुन
कर्तुत्वाची मनोभावे सेवा करा…

आणि
जिद्द ,कष्ट , स्वाभिमान
यांच्याशी मैत्री करा……

बघा जीवन कसं बदलुन जाईल……



Join @inspiring_diary