Get Mystery Box with random crypto!

⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
चैनल का पता: @marathi_katta1
श्रेणियाँ: तस्वीरें और तस्वीरें
भाषा: हिंदी
ग्राहकों: 16.94K
चैनल से विवरण

⚡मराठी माणसांचं हक्काचं चॅनल ⛳️
⚡ 😜 पटल तर घ्या 😜😝
⚡💖 प्रेमाचा स्टेटस कट्टा 🥰
⚡ आठवणीतलं प्रेम 🥺💔❤️
⚡मराठी Attitude स्टेटस ⛳️
⚡मराठी Motivational स्टेटस⛳️
⚡😜 मराठी जोक्स 😎
⚡प्रेरणादायी विचार...⛳️
💸 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻 : @NEHARKARPV

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 182

2021-11-25 17:30:24 भयंकर कलीयुग
आलय मित्रांनो..


रात्री 2-3 वाजता जरी
Status ठेवला तरी
30- 40 लोकं बघतात..
आणि विचारतात पण..
अजून तुम्ही जागेच का.....
2.6K views14:30
ओपन / कमेंट
2021-11-25 17:30:10 *दहावीला गेलो - शाळाच बंद*

*फाँर्म भरला - परिक्षा बंद*

*निकाल लागला - साईट बंद*

*सिईटी फाँर्म भरला - परिक्षा बंद*

*आणि आता कुठे काँलेज चालू झाले तर - एस टी बंद*

*अशी बँच कुठे बघायला मिळणार नाही*

2.7K views14:30
ओपन / कमेंट
2021-11-25 17:30:03 ज्यांची बायको लालपरीने
माहेरी गेली आहे...


त्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा

(ST महामंडळ झिंदाबाद)
2.6K views14:30
ओपन / कमेंट
2021-11-25 09:30:36 https://t.me/omieditsofficial
608 views06:30
ओपन / कमेंट
2021-11-25 06:21:42 JOIN FAST

00:01 ●━━━━───
FULL HD & FULL SCREEN Status

Without loosing quality

All languages are available

Vertical & Horizontal video's

@AbhishekEdits022

Instagram:_

OWNER- @Abhigund0225
https://t.me/AbhishekEdits022
393 views03:21
ओपन / कमेंट
2021-11-24 16:38:44
पहिल्यांदा नवर्‍यांच्या बाजुने एका स्त्रीने

परखड पणे लिहिल,ऐकताना मन भरुन
आलं,पापण्या जडावल्या...!!


...........................................................


















.........................…........….….............
सर्वांनी बघा आपल्या youtube channel वर

2.8K views13:38
ओपन / कमेंट
2021-11-24 15:47:38
3.2K views12:47
ओपन / कमेंट
2021-11-24 15:47:30 *माणूस हा तोपर्यंतच
डॅशिंग असतो*



*जोपर्यंत घरचे त्याला बाशिंग
बांधत नाहीत*
3.2K views12:47
ओपन / कमेंट
2021-11-24 15:47:22 आज कालच्या पोरा पोरींपेक्षा
संस्कारी तर मच्छर आहेत..


सात च्या आत घरात येतात..
3.1K views12:47
ओपन / कमेंट