Get Mystery Box with random crypto!

⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
चैनल का पता: @marathi_katta1
श्रेणियाँ: तस्वीरें और तस्वीरें
भाषा: हिंदी
ग्राहकों: 16.94K
चैनल से विवरण

⚡मराठी माणसांचं हक्काचं चॅनल ⛳️
⚡ 😜 पटल तर घ्या 😜😝
⚡💖 प्रेमाचा स्टेटस कट्टा 🥰
⚡ आठवणीतलं प्रेम 🥺💔❤️
⚡मराठी Attitude स्टेटस ⛳️
⚡मराठी Motivational स्टेटस⛳️
⚡😜 मराठी जोक्स 😎
⚡प्रेरणादायी विचार...⛳️
💸 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻 : @NEHARKARPV

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 180

2021-11-28 11:36:31 गर्लफ्रेंड लांबचीच
पाहिजे राव..



Net पॅक सोडून काहीच
खर्च होत नाही.
2.7K views08:36
ओपन / कमेंट
2021-11-28 11:24:26 नवरा : मला समजूतदार बाई सोबत
लग्न करायला पाहिजे होते!

बायको : समजुतदार बाई कधीच लग्न
करणार नाही तुमच्यासोबत..

नवरा : बस्स ! मला एवढंच
सिद्ध करायचं होतं !!
2.6K views08:24
ओपन / कमेंट
2021-11-27 17:01:32
6.0K views14:01
ओपन / कमेंट
2021-11-27 16:58:51 जीला मी चंद्र समजयचो


ती आज मला मॉल मध्ये तिच्या
2 उपग्रहबरोबर दिसली
5.7K views13:58
ओपन / कमेंट
2021-11-27 16:58:43 एक बाई देवाला विचारते कि
देवा स्रियांना मंदिरात प्रवेश
का नाही देत तर
देव उत्तर देतो तुम्हाला एक
देव दिलेला आहे
"नवरदेव"
काय त्रास द्यायचा तो त्यालाच
द्या मला त्रास देवू नका.
5.5K views13:58
ओपन / कमेंट
2021-11-27 16:58:29 गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात चपाती बुडवून खात होते...

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स'
मानल आहे..!
5.4K views13:58
ओपन / कमेंट
2021-11-27 07:02:41
61 views04:02
ओपन / कमेंट
2021-11-26 21:33:51
324 views18:33
ओपन / कमेंट
2021-11-26 20:34:09
पहिल्यांदा नवर्‍यांच्या बाजुने एका स्त्रीने

परखड पणे लिहिल,ऐकताना मन भरुन
आलं,पापण्या जडावल्या...!!


...........................................................


















.........................…........….….............
सर्वांनी बघा आपल्या youtube channel वर

718 views17:34
ओपन / कमेंट