Get Mystery Box with random crypto!

⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
चैनल का पता: @marathi_katta1
श्रेणियाँ: तस्वीरें और तस्वीरें
भाषा: हिंदी
ग्राहकों: 16.94K
चैनल से विवरण

⚡मराठी माणसांचं हक्काचं चॅनल ⛳️
⚡ 😜 पटल तर घ्या 😜😝
⚡💖 प्रेमाचा स्टेटस कट्टा 🥰
⚡ आठवणीतलं प्रेम 🥺💔❤️
⚡मराठी Attitude स्टेटस ⛳️
⚡मराठी Motivational स्टेटस⛳️
⚡😜 मराठी जोक्स 😎
⚡प्रेरणादायी विचार...⛳️
💸 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻 : @NEHARKARPV

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 185

2021-11-22 18:28:52
4.2K views15:28
ओपन / कमेंट
2021-11-22 18:28:45 स्त्रिया मोठ्यातले मोठे
दुख विसरू शकतात पण


शेजारणीला दिलेली भांडी
कधीच विसरू शकत नाही.

( सत्य घटनेवर आधारित )
4.1K views15:28
ओपन / कमेंट
2021-11-22 18:28:35 आता कॉलेज उघडो न उघडो
मला काही फरक नाही पडत
कारण


माझ्या आतला विद्यार्थी
पूर्णपणे मरुन गेलायं...
4.1K views15:28
ओपन / कमेंट
2021-11-22 14:21:50
Dighe Nikita Haribhau

Dedicated to all respected mother's
4.6K views11:21
ओपन / कमेंट
2021-11-21 18:37:54 "पागल"
ह्या शब्दात काय जादू आहे
काय माहिती...

लोकांनी म्हणलं तर राग येतो

आणि मुलीने म्हणलं तर प्रेम होत...

6.5K views15:37
ओपन / कमेंट
2021-11-21 18:37:43 हे देवा...
मला सिंगल ठेवलंस.. हरकत नाही !

पण सेटिंग तिचीही होऊन नको देऊस
जिच्याशी माझं लग्न होणार आहे.


《♡♡ ♡♡》

6.1K views15:37
ओपन / कमेंट
2021-11-21 18:37:35 किती प्रयत्न केला पण
चॅटिंग करताना, जेवलीस का?


विचारल्याशिवाय चैनच
पडत नाही राव
6.0K views15:37
ओपन / कमेंट