Get Mystery Box with random crypto!

GK MISSION GOVT.

टेलीग्राम चैनल का लोगो gkmissiongovt — GK MISSION GOVT. G
टेलीग्राम चैनल का लोगो gkmissiongovt — GK MISSION GOVT.
चैनल का पता: @gkmissiongovt
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.12K
चैनल से विवरण

MPSC/STI/PSI/ASO/ तलाठी/पोलीस भरती/रेल्वे/सरळसेवा उपयुक्त चॅनेल.
दररोज उपायुक्त प्रश्न पोल स्वरूपात,,
गणित व बुद्धिमता चॅनेलसाठी जॉईन करा : @GKmathandbuddhimatta

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-08-06 18:20:17 बरेच साऱ्या चॅनलवर आपण टाकत असलेले प्रश्न कॉपीपेस्ट दिसत असतील......
632 views15:20
ओपन / कमेंट
2022-08-06 15:01:12 *Q17) भारताने अलीकडेच कोणत्या देशाच्या सुरक्षा दलाला 24 वाहने आणि एक नौदल नौका देण्याची घोषणा केली आहे?*

*उत्तर - मालदीव*


*Q18) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (CWG) 2022 मध्ये भारतीय महिलांच्या संघाने कोणत्या खेळ प्रकारात प्रथमच सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.*

*उत्तर - लॉन बॉल*
661 views12:01
ओपन / कमेंट
2022-08-06 15:01:12 Q1) कर्नाटकातील खालील पक्षी अभयारण्यांचा विचार करा:

1. मागडी पक्षी अभयारण्य

2. मंदागड्डे पक्षी अभयारण्य

3. रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य

त्यापैकी कोणते अलीकडे रामसर साइटमध्ये समाविष्ट आहेत/केले आहेत?
खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा:

1) 1 आणि 2

2) 2 आणि 3

3) फक्त 3

4) 1 आणि 3

Q2) लोकसभेने नुकतेच केंद्रीय विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 मंजूर केले आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन विद्यापीठाचे स्वरूप बदलून गति शक्ती विश्वविदयालयाची केंद्रीय विद्यापीठ म्हणून स्थापना करण्याचा प्रयत्न कोणत्या ठिकाणी केला आहे?

1) वडोदरा

2) पुणे

3) कोलकाता

4) बेंगळुरू

Q3) 2 ऑगस्ट 2022 रोजी खालीलपैकी कोणाला नवीन केंद्रीय दक्षता आयोग चा अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली?

1) सुरेश एन. पटेल

2) संजय कोठारी

3) अरविंद कुमार

4) प्रवीणकुमार श्रीवास्तव

Q4) खालीलपैकी कोणता देश ऑक्टोबर 2022 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) दहशतवादविरोधी बैठक आयोजित करेल?

1) भारत

2) अमेरिका

3) चीन

4) फ्रान्स

Q5) नुकतीच रामसर साइट म्हणून घोषित केलेली सिरपूर पाणथळ जागा कोठे आहे ?

1) उत्तर प्रदेश

2) मध्यप्रदेश सर्व बरोबर

3) राजस्थान

4) महाराष्ट्र

Q6) कुंथनकुलम पक्षी अभयारण्य, नुकतेच रामसर साइट म्हणून घोषित केली ती ---------- येथे आहे.

1) कर्नाटक

2) केरळ

3) तामिळनाडू सर्व बरोबर

4) आंध्र प्रदेश

Q7) नुकतेच रामसर साइट म्हणून घोषित केलेले रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य ------------ येथे आहे.

1) कर्नाटक

2) केरळ

3) तामिळनाडू

4) आंध्र प्रदेश

Q8) केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था (CTRI) कोठे आहे?

1) आंध्र प्रदेश

2) तेलंगणा

3) कर्नाटक

4) केरळ

Q9) आयुष मंत्रालयाने आयुष उद्योजकतेच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती केंद्रीय क्षेत्र योजना विकसित केली आहे?

1) वैद्यकीय मूल्याच्या प्रवासासाठी चॅम्पियन सेवा क्षेत्र योजना

2) क्षमता निर्माण आणि चालू वैद्यकीय शिक्षण

3) आयुर्स्वास्थ्य योजनासाठी केंद्रीय क्षेत्र योजना

4) आयुष सुपर स्पेशालिस्ट रुग्णालये स्थापनेसाठी केंद्रीय क्षेत्र योजना

Q10) इब्राहिम मोहम्मद सोलिह नुकतेच भारत दौऱ्यावर आले आहेत. ते खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?

1) सिंगापूर

2) मालदीव

3) मलेशिया

4) इराण


: Q11) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 7 ऑगस्ट 2022 रोजी स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) व मिनी-PSLV चे पहिले प्रक्षेपण आयोजित करणार आहे.
या संदर्भात, SSLV किंवा मिनी PSLV बद्दल खालील विधाने विचारात घ्या:

1. एक SSLV 2 मीटर व्यासाचा आणि 34 मीटर लांबीचा असून त्याचे वजन फक्त 1000 टन आहे.

2. हे 500 किमी कक्षा प्लॅनरमध्ये नॅनो, सूक्ष्म आणि लहान उपग्रह आणि 5000 किलो पर्यंतचे उपग्रह प्रक्षेपित करू शकते

3. यात कमी टर्नअराउंड वेळ आहे, अनेक उपग्रह सामावून घेण्यात लवचिकता आहे आणि किमान पायाभूत सुविधांची आवश्यकता.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर/आहेत?

खालील पर्याय वापरून उत्तर निवडा:

1) 1 आणि 2

2) फक्त 2

3) फक्त 3

4) वरील सर्व

Q12) 'एक सूर्य, एक जग, एक ग्रीड' हे अनेकदा बातम्यांमध्ये पाहायला मिळते. या संदर्भात, 'वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड डिक्लेरेशन' (OSOWOG) बद्दल खालील विधाने विचारात घ्या:

1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ग्लासगो येथील COP26 हवामान संमेलनात संयुक्तपणे त्याचे प्रकाशन केले.

2. या द्वारे जगभरातील ग्रिड विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे जी स्वच्छ ऊर्जा कुठेही, कधीही प्रसारित केली जाऊ शकते.

खालीलपैकी कोणते विधान(ने) योग्य आहे/आहेत ?
खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा :-

1) फक्त 1

2) फक्त 2

3) 1 आणि 2 दोन्ही

4) 1 किंवा 2 नाही

Q13) 'युआन वांग 5', अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले होते, ते आहे ______.

1) Chinese vessel involved in space and satellite tracking

2) Russian vessel involved in Mars studies

3) American Vessel involved in Venus studies

4) Japanese vessel involved in the monitoring of the coastal areas of जपान

Q14) भारतातील मंकीपॉक्सच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच एक टास्क फोर्स तयार केला आहे. खालीलपैकी टास्क फोर्सचा प्रमुख कोण आहे?

1) डॉ. व्ही. के. पॉल

2) डॉ. रणदीप गुलेरिया

3) श्री. सुमन बेरी

4) वरीलपैकी कोणीही नाही

Q15) भारतीय राज्यघटनेनुसार खनिजे यांच्या कार्यकक्षेत येतात.

1) राज्य

2) केंद्र

3) दोन्ही

4) वरीलपैकी काहीही नाही

Q16) कोणत्या राज्य सरकारने खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायद्यातील प्रस्तावित सुधारणांच्या नवीन संचाला विरोध केला आहे?

उत्तर -केरळ
665 views12:01
ओपन / कमेंट
2022-08-05 09:21:51 3 राज्यातील पहिली वनजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली आहे?
Ans= नागपूर
412 views06:21
ओपन / कमेंट
2022-08-05 09:21:51 [

1 इथेनॉल प्रोत्साहन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
1 उत्तर प्रदेश
2 केरळ
3 कर्नाटक
4 *बिहार*
अभिनंदन


2 कोणता देश कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पेटंट देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
इंग्लंड
इस्त्राईल
चीन
दक्षिण आफ्रिका
अभिनंदन


3 पुढील विधाने लक्षात घ्या
अ) जागतिक सिकलसेल दिनानिमित्त (19 जून )दरवर्षी या संमेलनाचे आयोजन केले जाते.
(ब) राष्ट्रीय सिकल सेल परिषदेचे आयोजक आदिवासी व्यवहार मंत्रालय असते.
(क) हा आजार झालेल्या लोकांच्या शरीरात नायट्रोजन वाहून नेण्यासाठी पुरेशा लाल रक्तपेशी नसतात.
(ड) या आजारामध्ये लाल रक्तपेशी गोलाकार ऐवजी कोयत्याच्या आकाराच्या असतात.
योग्य विधाने ओळखा
फक्त अ,ब,क योग्य
फक्त ब, क,ड योग्य
*फक्त अ, ब, ड योग्य*
वरीलपैकी सर्व योग्य



4 वर्गीस कुरियर यांच्याबद्दल चुकीचे विधान ओळखा.
मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखले जाते.
ते भारतीय श्वेत क्रांतीचे जनक होते.
त्यांच्या प्रयत्नांमुळे 1998 मध्ये भारत अमेरिकेला मागे टाकून सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.
*त्यांना भारताची चारही नागरिक पुरस्कार मिळाले आहेत.*
अभिनंदन


5 मार्च 2021 मध्ये मिताली एक्सप्रेस या खालीलपैकी कोणत्या दोन देशातील नवीन पॅसेंजर ट्रेनची उद्घाटन झाली?
भारत- नेपाळ
भारत -भूतान
*भारत-बांगलादेश*
भारत -म्यानमार
अभिनंदन


6 14 ऑक्टोंबर 2021 रोजी भारताची संयुक्त राष्ट्र मानवा- धिकार परिषदेवर प्रचंड बहुमताने निवड झाली आहे त्या संदर्भात योग्य विधान ओळखा
(अ) जानेवारी 2022 पासून तीन वर्षाच्या कालावधीसाठी भारताची निवड झाली.
(ब) भारताची विक्रमी पाचव्यांदा या परिषदेवर सदस्य म्हणून नेमणूक झाली.
(क) भारताला आशिया पॅसिफिक गटातून 193 पैकी 184 मते मिळाली.
(ड ) 15 मार्च 2005 रोजी संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेची स्थापना झाली आहे
योग्य पर्याय निवडा
फक्त अ,ब,क योग्य
*फक्त अ,क योग्य*
फक्त अ,ब योग्य
वरीलपैकी सर्व योग्य
अभिनंदन


7. तालिबानने ताब्यात घेतलेल्या अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले होते?
1 ऑपरेशन शक्ती
2 *ऑपरेशन देवी शक्ती*
3 ऑपरेशन विवेक
4 ऑपरेशन विक्रम


8. जगातील सर्वात उंच रेल्वेब्रिज बाबत योग्य विधाने निवडा.

अ) जम्मू आणि काश्मीर मधील रीयासी जिल्ह्यात चिनाब नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे.
ब) या पुलाची लांबी 1.315 किमी इतकी आहे.
क) उंची 359 मीटर असून पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.
पर्यायी उत्तर
फक्त अ व ब योग्य
फक्त ब व क योग्य
फक्त अ व क योग्य
* वरीलपैकी सर्व योग्य*


9 आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा जन्मदिन असलेला कोणता दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे?
10 नोव्हेंबर
25 ऑक्टोंबर
*15 नोव्हेंबर*
10 ऑक्टोंबर



10 covid-19 महामारीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन किंवा संकट परिस्थितीला सामोरे जाणे या उद्दिष्टाने नोंदणी अधिनियम 1908 अंतर्गत 2020 मध्ये पी एम केअर्स फंडची स्थापना कधी करण्यात आली?
25 मार्च
27 मार्च
29 मार्च
31 मार्च


11 सीमा रस्ते संघटनेने कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच रस्ता तयार केला आहे?
अरुणाचल प्रदेश
उत्तराखंड
*जम्मू काश्मीर*
आसाम


12 अंदमान येथे गांधी घाट व उत्तर भागाला जोडणाऱ्या आझाद हिंद फौज सेतूचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 16 ऑक्टोबर 2021 रोजी केले या पुलाची लांबी किती आहे?
A 1.25 किमी
B 1.50 किमी
C 2.45 किमी
D *1.45 किमी*
अभिनंदन


13 आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवडले गेलेले भारतातील एकमेव शहर कोणते आहे?
सुरत
भोपाळ
*इंदोर*
पुणे


14. ई -श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी व्यक्तीचे वय मर्यादा काय आहे?
21 ते 59 वर्ष
18 ते 58 वर्ष
*18 ते 59 वर्ष*
21 ते 58 वर्ष


15. भारतीय प्रतिनिधी असलेल्या खालीलपैकी कोणी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
*शंकरण नायर*
सी आर दास
अब्बास तयबजी
रवींद्रनाथ टागोर

*Jp*
1 मराठी भाषा भवन मुख्य केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे
Ans= मुंबई

2 झिरो माईल फ्रीडम पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे?
Ans= नागपूर
426 views06:21
ओपन / कमेंट
2022-08-04 07:37:38 Q. खालील माहिती वरुन पर्जन्याचा प्रकार ओळखा ?

1. अशा प्रकारच्या पर्जन्यात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो.

2. अशा प्रकारच्या पर्जन्य प्रामुख्याने आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण आफ्रिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पडते.

3. या प्रकारच्या पर्जन्याचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे.

पर्यायी उत्तर

A. प्रतिरोध पर्जन्य

B. आरोह पर्जन्य

C. आवर्त पर्जन्य

D. वरील सर्व योग्य आहे

Q. नागचंपा, पांढरा सीडार, फणस, बांबू यासारखे वृक्षे खालीलपैकी कोणत्या वनात आढळतात.

A. उष्णकटिबंधीय सदाहरित वने

B. उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने

C. उपउष्ण सदाहरित वने

D. काटेरी वने

Q. खालील योग्य विधाने ओळखा?

1. बॉक्साईट शुद्धीकरणासाठी विजेची मोठी गरज असते.

2. साधारणपणे अल्युमिनियम उद्योग जलविद्युत निर्मिती केंद्र नजीकच असते .

3. भारतात राजस्थानमधील झुनझुन जिल्ह्यात तांबे धातू शुद्धीकरण कारखाने आहेत.

पर्यायी उत्तर
A. वरील सर्व योग्य.

B. ONLY 3

C. 1 and 3

D. तिन्ही नाही.

Q. खालील विधानांचा विचार करत योग्य विधाने ओळखा.

1. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात आर्कियन खडक प्रणाली आढळून येते.

2. कडप्पा प्रणालीमध्ये चुनखडीच्या खडकाचे साठे विपुल प्रमाणात आढळतात.

3. प्रामुख्याने भारतातील कोळशाचे साठे हे गोंडवाना खडक प्रणालीत आहेत.

पर्याय उत्तर.

A. 2 आणि 3

B. 1, 2 आणि 3

C. 1 आणि 2.

D. Only 1


.Q. खालील विधानांचा विचार करत योग्य विधाने ओळखा.

1. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात आर्कियन खडक प्रणाली आढळून येते.

2. कडप्पा प्रणालीमध्ये चुनखडीच्या खडकाचे साठे विपुल प्रमाणात आढळतात.

3. प्रामुख्याने भारतातील कोळशाचे साठे हे गोंडवाना खडक प्रणालीत आहेत.

पर्याय उत्तर.

A. 2 आणि 3

B. 1, 2 आणि 3

C. 1 आणि 2.

D. Only 1


Q. ईशान्य व्यापारी वारे कोणत्या अक्षवृत्ता दरम्यान वाहत असतात.

A. 5⁰ उ. ते 25⁰ उ. अक्षवृत्त

B. 5⁰ द. ते 25⁰ द. अक्षवृत्त

C. 35⁰ उ. ते 60⁰ उ. अक्षवृत्त

D. 5⁰ उ. ते 5⁰ उ. अक्षवृत्त

Q कोळशाच्या खाणीसाठी भारतातील प्रसिद्ध खोरे कोणत्या नदीची आहे.

A. गंगा

B. नर्मदा

C. दामोदर

D.गोदावरी

Q. नदीच्या युवा अवस्थेतील भूरूप निर्माण होण्याऱ्यापैकी खालील कोणते भूरुप युवावस्थेत निर्माण होत नाही.?

A. V.आकाराची नदी

B. धबधबे

C. त्रिभुज प्रदेश

D. कुंभगर्ता

Q. भारताच्या पश्चिम किनारस्थित असलेला "माहे" हा प्रदेश कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे.

A. दादर नगर हवेली

C. लक्षद्वीप

B. दिव व दमण

D. पुदुच्चेरी


.
Q खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधाने कोणती ते सांगा.

1. 1972 साली वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले.

2. वाघाचे मूळ स्थान पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे समजले जाते.

3. व्याघ्र प्रकल्प योजना सर्वात प्रथम भारतात मेळघाट येथे सुरू करण्यात आली.

4. 2014 मध्ये करण्यात आलेली व्याघ्र गणना रशियापासून व्हीएतनामच्या जंगलापर्यंत करण्यात आली.

5. यामध्ये फक्त रशिया भारत भूतान नेपाळ या देशांमधील वाघांची संख्या वाढलेली दिसली आहे.

पर्यायी उत्तर

A. 1.4.आणि 3

B. 2.3.आणि 4

C. 1 व 5

D. 2. व 3

.
Q. . अमरकंटक डोंगरावरून दोन वेगवेगळ्या दिशेत म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशेला दोन नद्या वाहतात ह्या म्हणजे ------------.

A. तापी व बेतवा

D. नर्मदा व तापी

B. तापी व सोन

C. नर्मदा व महानदी

Q. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आदिवासी खेळांमध्ये शेकडो वर्षापासून होळीच्या सणाला भोगं या बाजाराची परंपरा चालत आली आहे.

A.गडचिरोली

B.चंद्रपूर

C.पालघर

D.नंदुरबार

Q. गोदावरी खोऱ्याची -------- प्रमुख उपखोरी आहेत.

A. 7

B. 6

C. 8

D.4

J.P World Breastfeeding Week..(वर्ल्ड स्तनपान आठवडा) कोणत्या महिन्यात व तारखीला साजरा केला जातो.


उत्तर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट

Thim... स्तनपानासाठी चरणबद्ध: शिक्षित आणि समर्थन.


J.P महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात.


उत्तर. महात्मा ज्योतिबा फुले.

J.P. कोणाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो..

उत्तर छत्रपती शाहू महाराज

ग्रामपंचायतिचे प्रभाग कोण जाहीर करतो.

उत्तर. तहसीलदार
368 views04:37
ओपन / कमेंट