2022-07-31 19:09:44
[31/07, 21:02] Manisha PM Group:
1) लॉर्ड रिपनच्या कारकीर्दीत गाजलेले 1883 चे इलबर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधीत होते.?
1) भारतीय न्यायधीशाना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार
2)युरोपियन न्यायधीशायाना भारतीयांवरील खटले चालविण्याचा अधिकार
3)भारतीयांना दयवयाच्या शैक्षणिक सुधारणा
4)भारतीयांना दयवयाच्या आर्थिक सुधारणा
1) फक्त १ बरोबर
2) फक्त १आणि २ बरोबर
3) १, २, आणि ३ बरोबर
4) सर्व बरोबर
परीक्षित sir
अनिकेत सर
योगेश सर
[31/07, 21:03] Manisha PM Group:
2)प्रश्न ऑगस्ट 1905 मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली.?
1) चाफेकर बंधुंच्या फाशी निषेध
2)बंगालच्या फडणीचा विरोध
3)इलबर्ट बिलास विरोध
4)वरील पैकी सर्व
सर्व पास
[31/07, 21:05] Manisha PM Group: 3) “T२० आशिया कप २०२२” कोठे आयोजित केला जाणार आहे?
(१) भारत
(२) अमेरिका
(३) चीन
(४)UAE
घरडे sir
[31/07, 21:07] Manisha PM Group: 4) कोणत्या बँकेने “WHATSAPP बँकिंग सुविधा” सुरुकेली आहे?
(१) SBI
(२) HDFC
(३) ICICI
(४)PNB
स्नेहा mam
परीक्षित sir
शिवकुमार saheb
[31/07, 21:08] Manisha PM Group: 5) ६८ वे राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(१) सूर्या आणि यश
(२) अजय देवगण आणि सूर्या
(३) अजय देवगण आणि यश
(४)अल्लू अर्जुन आणि सूर्या
[31/07, 21:09] Manisha PM Group: 6) प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय ध्वज दिन” म्हणून साजरा केला जातो?
(१) २० जुलै
(२) २२ जुलै
(३) २२ नोवेंबर
(४)२२ ऑक्टोबर
ऋषिकेश सर सोडून सर्व बरोबर
[31/07, 21:12] Manisha PM Group: 7)choose the correct gender of fox
1)Vixen
2)foxen
3)she fox
4)Foxess
परीक्षित sir
अनिकेत sir
स्नेहा mam
[31/07, 21:14] Manisha PM Group: *राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत अधिकारांपेक्षा वेगळे कसे आहेत?*
8)A)पूर्वी केंद्र सरकारसाठी आणि नंतर राज्य सरकारसाठी आहे
𝙱) पूर्वी हा घटनेचा एक भाग आहे तर नंतर नाही.
𝙲) दिशादर्शक तत्त्वे अंमलबजावणीयोग्य नसतात तर मूलभूत अधिकार लागू केले जाऊ शकतात.
𝙳) यापैकी नाही
[31/07, 21:16] Manisha PM Group:
प्रश9) केरलमध्ये अशपृश्या साठी मंदिर प्रवेशासाची चळवळ कोणी उभारली?
1)शिवराम वलंगकर
2)नारायण गुरू
3)राजगुरु
4)पेरियार
परीक्षित sir मस्त स्टडी
[31/07, 21:19] Manisha PM Group: 10)पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1)धुळे -गाळणा डोंगर
2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4)हिंगोली -हिंगोली डोंगर
1)सर्वच बरोबर
2)1, 2बरोबर
3)3, 4बरोबर
4)सर्वच चूक
अर्पिता mam
[31/07, 21:21] Manisha PM Group: *1)कविवर्य मंगेश पडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला?*
. *डॉ चंद्रकांत पाटील*
स्नेहा mam
पंकज sir
[31/07, 21:23] Manisha PM Group: *2) भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण ठरली*?
. *प्रियंका नूटवकी*
अनिकेत सर छान स्टडी
स्नेहा mam
घरडे sir
राम sir
[31/07, 21:25] Manisha PM Group: 2022 मध्ये जगातील सर्वोकृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे?
उत्तर - हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
मनीषा mam
[31/07, 21:27] Manisha PM Group: भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने '14400 अँप' लाँच केला आहे?
उत्तर - आंध्रप्रदेश
पंकज sir
[31/07, 21:29] Manisha PM Group: 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर - वर्धा
*स्पष्टीकरण :- 55 वर्षानंतर आयोजित या आधी 1968 मध्ये आयोजित करण्यात आले*
अनिकेत sir
परीक्षित sir
आणि सर्व
453 views16:09