Get Mystery Box with random crypto!

प्र.1) आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज प्रकारची ...... | GK MISSION GOVT.

प्र.1)
आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज प्रकारची ...... असते .

1) ए.सी

2) ए.सी व डी.सी

3) 50 हर्ट्स डी.सी

4) चुंबकीय


प्र.2)
रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते?

A) रेखीव संवेग

C) वजन

D) ऊर्जा

B) कोनीय संवेग


प्र.3)
गतिमान वस्तूची गती अर्धी (1/2) केली तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल?

1) 1/2 पट

4) 1/4 पट

3) 2 पट

2) 1/8 पट


प्र.4)
परफॉर्म, अचिव्ह आणि ट्रेड (PAT) योजना ही कशाशी संबंधित आहे?

1) शिक्षण

2) ग्लोबल वॉर्मिग

4) ऊर्जा कार्यक्षम

3) भारत निर्माण


प्र.5)

समुद्र सापतीला हवेचा भर किती असतो ?

1) 76 से.मी

2) 29.9 इंच

3) 1013.2मिलिबर

4) वरीलपैकी सर्व


प्र.6)
1MKS पद्दतीत दाबाचे एकक ...........असते.

1) न्यूटन

2) डाइन

3) न्यूटन/मी squre

4) डाइन/सेमी squre


प्र.7)
व्यावसायिक शीत गृहात ,लोणी किती तापमानावर ठेवले जाते?

1) 0°से

2) -20° से

3) 4° से

4) -4 ° से

प्र.8)
स्थिर हवेत प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते?

1) आयाम

2) दोलनकार

3) वारंवारता

4) चाल

प्र.9)
खालील निर्देशित ऐकण्याच्या प्रमानानुसार नागरिकांची ऐकण्याची क्षमता ,एकण्यात बिघाड न होता किती आहे ?

1) 110 dB

2) 95 dB

3) 100 dB

4 )85 dB


प्र.10)
फ्रेसनल्स बायाप्रिझमधे तरंगलांबी ची किंमत कशावर अवलंबून असते?

1) दोन संलग्न उगमस्थानातील अंतर

2) फ्रिंजची रुंदी

3) स्लीट व दूरदर्शकाची नेत्रकाच यातील अंतर

4) वरील सर्व


प्र.11)

मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला ............म्हणतात .

1) ॲस्टीग्माटीसम्

2) हापरमेट्रोपिया

3) हायपोमेट्रोपिया

4) प्रेसबायोपिया

प्र.12)

विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग ३३६ मी./से. असून तरंग लांबी ३ सेमी आहे . तर वारंवारता काढा .ती श्रवणीय असेल का?

1) 100800Hz, नाही

2) 100800Hz, होय

3) 11200 Hz, नाही

4) 11200 Hz, होय

jp 1)

बादामपहाड लोहखनिज क्षेत्र ओरिसा राज्यातील खालील कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर

मयूरभंज


Jp 2)

टाटा हायड्रॉलिक पावर कंपनी ची स्थापना कोणी केली?

उत्तर

दोराबजी टाटा

Jp .3)

टाटा कंपनी चा नॅनो कार प्रकल्प गुजरात मध्ये कोठे आहे ?

उत्तर

सानंद