Get Mystery Box with random crypto!

GK MISSION GOVT.

टेलीग्राम चैनल का लोगो gkmissiongovt — GK MISSION GOVT. G
टेलीग्राम चैनल का लोगो gkmissiongovt — GK MISSION GOVT.
चैनल का पता: @gkmissiongovt
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.12K
चैनल से विवरण

MPSC/STI/PSI/ASO/ तलाठी/पोलीस भरती/रेल्वे/सरळसेवा उपयुक्त चॅनेल.
दररोज उपायुक्त प्रश्न पोल स्वरूपात,,
गणित व बुद्धिमता चॅनेलसाठी जॉईन करा : @GKmathandbuddhimatta

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-04-01 18:37:27



या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत गणिताचे अतिशय महत्वाचे असे प्रश्न.
प्रश्नाचा सराव होण्यासाठी सोबत टायमर सुद्धा लावला आहे
सर्वांनी उपस्थित रहा
883 views15:37
ओपन / कमेंट
2022-03-31 18:39:44




या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत गणिताचे अतिशय महत्वाचे असे प्रश्न.
प्रश्नाचा सराव होण्यासाठी सोबत टायमर सुद्धा लावला आहे
सर्वांनी उपस्थित रहा
795 views15:39
ओपन / कमेंट
2022-03-31 17:14:30 SSC GD 2021 Marks Out.
Visit www.ssc.nic.in
Login and then check marks
Join @studywithpradipp for all information related to SSC Exams
723 views14:14
ओपन / कमेंट
2022-03-30 12:24:57



या व्हिडिओमध्ये मी *दशांश अपूर्णांकांचा* गुणाकार, भागाकार, बेरीज ,वजाबाकी अतिशय बेसिक पासून शिकवली आहे जर तुमचे हे टॉपिक कच्चे असतील तर अवश्य हा व्हिडीओ अभ्यासा.
784 views09:24
ओपन / कमेंट
2022-03-28 18:03:42



Adda247 Marathi चे 1 वर्षांचे सबस्क्रीप्श्नन फक्त 976 रू. मध्ये...ऑफर फक्त 12 वाजेपर्यंत
Use discount code Y408
803 views15:03
ओपन / कमेंट
2022-03-28 13:29:44



Live now
703 views10:29
ओपन / कमेंट
2022-03-28 12:56:22
येनारया सर्व परीक्षांना उपयुक्त

Join @studywithpradipp
582 views09:56
ओपन / कमेंट
2022-03-28 11:34:09



२० मार्च - महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी झाला. म्हणून हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.

११ एप्रिल - शिक्षक हक्क दीन (महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त)

५ जुलै - राज्य मतदार दीन {पूर्वी १ जुलै ला साजरी करण्यात येत होता परंतु १ जुलै ला कृषी दीन (वसंतराव नाईक यांची जयंती निमित्ताने) असल्याने ५ जुलै ला राज्य मतदार दीन म्हणून साजरी करतात}


२९ ऑगस्ट - शेतकरी दीन (विठ्ठलराव विखे पाटील स्मरणार्थ)
581 viewsedited  08:34
ओपन / कमेंट