Get Mystery Box with random crypto!

GK MISSION GOVT.

टेलीग्राम चैनल का लोगो gkmissiongovt — GK MISSION GOVT. G
टेलीग्राम चैनल का लोगो gkmissiongovt — GK MISSION GOVT.
चैनल का पता: @gkmissiongovt
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.12K
चैनल से विवरण

MPSC/STI/PSI/ASO/ तलाठी/पोलीस भरती/रेल्वे/सरळसेवा उपयुक्त चॅनेल.
दररोज उपायुक्त प्रश्न पोल स्वरूपात,,
गणित व बुद्धिमता चॅनेलसाठी जॉईन करा : @GKmathandbuddhimatta

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 12

2022-01-31 18:22:59 केंद्रशासित प्रदेश व राज्य मिळून ३७ संघांनी अंदाजे ६८०० स्पर्धकांनी भाग घेतला होता


493 views15:22
ओपन / कमेंट
2022-01-31 18:22:01 महाराष्ट्र ने (७८, ७७ व १०१) २५६ पदके घेऊन पहिला क्रमांक, तर हरियाणा ने (६८, ६०, ७२) २०० पदक तर दिल्ली (३९, ३६, ४७) १२२ पदक घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते...

453 views15:22
ओपन / कमेंट
2022-01-31 18:20:50 पहिले संस्करण दिल्ली येथे पार पडले व अव्वल स्थानी हरियाणा होती तर दुसरे संस्करण महाराष्ट्र मधील पुणे येथे झाली असून महाराष्ट्र अव्वल स्थानी होता.


447 views15:20
ओपन / कमेंट
2022-01-31 05:11:04
शिवभोजन बद्दल विधाने विचारात घ्या:
१) प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्प्यात ३ महिन्यासाठी १०० केंद्र उभारण्यात आली
२) दुसरा टप्प्यात एप्रिल पासून सुरू झाली व ६०० शिवभोजन केंद्र स्थापन करून १ लाख शिवभोजनाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने केला
Anonymous Quiz
4%
विधान १ बरोबर आहे
53%
विधान २ बरोबर आहे
25%
दोन्ही विधाने चूक आहे
19%
दोन्ही विधाने बरोबर आहे
53 voters135 views02:11
ओपन / कमेंट
2022-01-31 05:09:33
"खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा - २०२०" किती खेळ खेळले गेले?
Anonymous Quiz
14%
१६
58%
१८
25%
२०
4%
२२
57 voters130 views02:09
ओपन / कमेंट