Get Mystery Box with random crypto!

[ 1 इथेनॉल प्रोत्साहन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील | GK MISSION GOVT.

[

1 इथेनॉल प्रोत्साहन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
1 उत्तर प्रदेश
2 केरळ
3 कर्नाटक
4 *बिहार*
अभिनंदन


2 कोणता देश कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पेटंट देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
इंग्लंड
इस्त्राईल
चीन
दक्षिण आफ्रिका
अभिनंदन


3 पुढील विधाने लक्षात घ्या
अ) जागतिक सिकलसेल दिनानिमित्त (19 जून )दरवर्षी या संमेलनाचे आयोजन केले जाते.
(ब) राष्ट्रीय सिकल सेल परिषदेचे आयोजक आदिवासी व्यवहार मंत्रालय असते.
(क) हा आजार झालेल्या लोकांच्या शरीरात नायट्रोजन वाहून नेण्यासाठी पुरेशा लाल रक्तपेशी नसतात.
(ड) या आजारामध्ये लाल रक्तपेशी गोलाकार ऐवजी कोयत्याच्या आकाराच्या असतात.
योग्य विधाने ओळखा
फक्त अ,ब,क योग्य
फक्त ब, क,ड योग्य
*फक्त अ, ब, ड योग्य*
वरीलपैकी सर्व योग्य



4 वर्गीस कुरियर यांच्याबद्दल चुकीचे विधान ओळखा.
मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखले जाते.
ते भारतीय श्वेत क्रांतीचे जनक होते.
त्यांच्या प्रयत्नांमुळे 1998 मध्ये भारत अमेरिकेला मागे टाकून सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.
*त्यांना भारताची चारही नागरिक पुरस्कार मिळाले आहेत.*
अभिनंदन


5 मार्च 2021 मध्ये मिताली एक्सप्रेस या खालीलपैकी कोणत्या दोन देशातील नवीन पॅसेंजर ट्रेनची उद्घाटन झाली?
भारत- नेपाळ
भारत -भूतान
*भारत-बांगलादेश*
भारत -म्यानमार
अभिनंदन


6 14 ऑक्टोंबर 2021 रोजी भारताची संयुक्त राष्ट्र मानवा- धिकार परिषदेवर प्रचंड बहुमताने निवड झाली आहे त्या संदर्भात योग्य विधान ओळखा
(अ) जानेवारी 2022 पासून तीन वर्षाच्या कालावधीसाठी भारताची निवड झाली.
(ब) भारताची विक्रमी पाचव्यांदा या परिषदेवर सदस्य म्हणून नेमणूक झाली.
(क) भारताला आशिया पॅसिफिक गटातून 193 पैकी 184 मते मिळाली.
(ड ) 15 मार्च 2005 रोजी संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेची स्थापना झाली आहे
योग्य पर्याय निवडा
फक्त अ,ब,क योग्य
*फक्त अ,क योग्य*
फक्त अ,ब योग्य
वरीलपैकी सर्व योग्य
अभिनंदन


7. तालिबानने ताब्यात घेतलेल्या अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले होते?
1 ऑपरेशन शक्ती
2 *ऑपरेशन देवी शक्ती*
3 ऑपरेशन विवेक
4 ऑपरेशन विक्रम


8. जगातील सर्वात उंच रेल्वेब्रिज बाबत योग्य विधाने निवडा.

अ) जम्मू आणि काश्मीर मधील रीयासी जिल्ह्यात चिनाब नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे.
ब) या पुलाची लांबी 1.315 किमी इतकी आहे.
क) उंची 359 मीटर असून पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.
पर्यायी उत्तर
फक्त अ व ब योग्य
फक्त ब व क योग्य
फक्त अ व क योग्य
* वरीलपैकी सर्व योग्य*


9 आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा जन्मदिन असलेला कोणता दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे?
10 नोव्हेंबर
25 ऑक्टोंबर
*15 नोव्हेंबर*
10 ऑक्टोंबर



10 covid-19 महामारीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन किंवा संकट परिस्थितीला सामोरे जाणे या उद्दिष्टाने नोंदणी अधिनियम 1908 अंतर्गत 2020 मध्ये पी एम केअर्स फंडची स्थापना कधी करण्यात आली?
25 मार्च
27 मार्च
29 मार्च
31 मार्च


11 सीमा रस्ते संघटनेने कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच रस्ता तयार केला आहे?
अरुणाचल प्रदेश
उत्तराखंड
*जम्मू काश्मीर*
आसाम


12 अंदमान येथे गांधी घाट व उत्तर भागाला जोडणाऱ्या आझाद हिंद फौज सेतूचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 16 ऑक्टोबर 2021 रोजी केले या पुलाची लांबी किती आहे?
A 1.25 किमी
B 1.50 किमी
C 2.45 किमी
D *1.45 किमी*
अभिनंदन


13 आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवडले गेलेले भारतातील एकमेव शहर कोणते आहे?
सुरत
भोपाळ
*इंदोर*
पुणे


14. ई -श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी व्यक्तीचे वय मर्यादा काय आहे?
21 ते 59 वर्ष
18 ते 58 वर्ष
*18 ते 59 वर्ष*
21 ते 58 वर्ष


15. भारतीय प्रतिनिधी असलेल्या खालीलपैकी कोणी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
*शंकरण नायर*
सी आर दास
अब्बास तयबजी
रवींद्रनाथ टागोर

*Jp*
1 मराठी भाषा भवन मुख्य केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे
Ans= मुंबई

2 झिरो माईल फ्रीडम पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे?
Ans= नागपूर