Get Mystery Box with random crypto!

*Q17) भारताने अलीकडेच कोणत्या देशाच्या सुरक्षा दलाला 24 वाहने | GK MISSION GOVT.

*Q17) भारताने अलीकडेच कोणत्या देशाच्या सुरक्षा दलाला 24 वाहने आणि एक नौदल नौका देण्याची घोषणा केली आहे?*

*उत्तर - मालदीव*


*Q18) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (CWG) 2022 मध्ये भारतीय महिलांच्या संघाने कोणत्या खेळ प्रकारात प्रथमच सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.*

*उत्तर - लॉन बॉल*