Get Mystery Box with random crypto!

Q. खालील माहिती वरुन पर्जन्याचा प्रकार ओळखा ? 1. अशा प्रकारच | GK MISSION GOVT.

Q. खालील माहिती वरुन पर्जन्याचा प्रकार ओळखा ?

1. अशा प्रकारच्या पर्जन्यात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो.

2. अशा प्रकारच्या पर्जन्य प्रामुख्याने आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण आफ्रिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पडते.

3. या प्रकारच्या पर्जन्याचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे.

पर्यायी उत्तर

A. प्रतिरोध पर्जन्य

B. आरोह पर्जन्य

C. आवर्त पर्जन्य

D. वरील सर्व योग्य आहे

Q. नागचंपा, पांढरा सीडार, फणस, बांबू यासारखे वृक्षे खालीलपैकी कोणत्या वनात आढळतात.

A. उष्णकटिबंधीय सदाहरित वने

B. उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने

C. उपउष्ण सदाहरित वने

D. काटेरी वने

Q. खालील योग्य विधाने ओळखा?

1. बॉक्साईट शुद्धीकरणासाठी विजेची मोठी गरज असते.

2. साधारणपणे अल्युमिनियम उद्योग जलविद्युत निर्मिती केंद्र नजीकच असते .

3. भारतात राजस्थानमधील झुनझुन जिल्ह्यात तांबे धातू शुद्धीकरण कारखाने आहेत.

पर्यायी उत्तर
A. वरील सर्व योग्य.

B. ONLY 3

C. 1 and 3

D. तिन्ही नाही.

Q. खालील विधानांचा विचार करत योग्य विधाने ओळखा.

1. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात आर्कियन खडक प्रणाली आढळून येते.

2. कडप्पा प्रणालीमध्ये चुनखडीच्या खडकाचे साठे विपुल प्रमाणात आढळतात.

3. प्रामुख्याने भारतातील कोळशाचे साठे हे गोंडवाना खडक प्रणालीत आहेत.

पर्याय उत्तर.

A. 2 आणि 3

B. 1, 2 आणि 3

C. 1 आणि 2.

D. Only 1


.Q. खालील विधानांचा विचार करत योग्य विधाने ओळखा.

1. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात आर्कियन खडक प्रणाली आढळून येते.

2. कडप्पा प्रणालीमध्ये चुनखडीच्या खडकाचे साठे विपुल प्रमाणात आढळतात.

3. प्रामुख्याने भारतातील कोळशाचे साठे हे गोंडवाना खडक प्रणालीत आहेत.

पर्याय उत्तर.

A. 2 आणि 3

B. 1, 2 आणि 3

C. 1 आणि 2.

D. Only 1


Q. ईशान्य व्यापारी वारे कोणत्या अक्षवृत्ता दरम्यान वाहत असतात.

A. 5⁰ उ. ते 25⁰ उ. अक्षवृत्त

B. 5⁰ द. ते 25⁰ द. अक्षवृत्त

C. 35⁰ उ. ते 60⁰ उ. अक्षवृत्त

D. 5⁰ उ. ते 5⁰ उ. अक्षवृत्त

Q कोळशाच्या खाणीसाठी भारतातील प्रसिद्ध खोरे कोणत्या नदीची आहे.

A. गंगा

B. नर्मदा

C. दामोदर

D.गोदावरी

Q. नदीच्या युवा अवस्थेतील भूरूप निर्माण होण्याऱ्यापैकी खालील कोणते भूरुप युवावस्थेत निर्माण होत नाही.?

A. V.आकाराची नदी

B. धबधबे

C. त्रिभुज प्रदेश

D. कुंभगर्ता

Q. भारताच्या पश्चिम किनारस्थित असलेला "माहे" हा प्रदेश कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे.

A. दादर नगर हवेली

C. लक्षद्वीप

B. दिव व दमण

D. पुदुच्चेरी


.
Q खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधाने कोणती ते सांगा.

1. 1972 साली वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले.

2. वाघाचे मूळ स्थान पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे समजले जाते.

3. व्याघ्र प्रकल्प योजना सर्वात प्रथम भारतात मेळघाट येथे सुरू करण्यात आली.

4. 2014 मध्ये करण्यात आलेली व्याघ्र गणना रशियापासून व्हीएतनामच्या जंगलापर्यंत करण्यात आली.

5. यामध्ये फक्त रशिया भारत भूतान नेपाळ या देशांमधील वाघांची संख्या वाढलेली दिसली आहे.

पर्यायी उत्तर

A. 1.4.आणि 3

B. 2.3.आणि 4

C. 1 व 5

D. 2. व 3

.
Q. . अमरकंटक डोंगरावरून दोन वेगवेगळ्या दिशेत म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशेला दोन नद्या वाहतात ह्या म्हणजे ------------.

A. तापी व बेतवा

D. नर्मदा व तापी

B. तापी व सोन

C. नर्मदा व महानदी

Q. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आदिवासी खेळांमध्ये शेकडो वर्षापासून होळीच्या सणाला भोगं या बाजाराची परंपरा चालत आली आहे.

A.गडचिरोली

B.चंद्रपूर

C.पालघर

D.नंदुरबार

Q. गोदावरी खोऱ्याची -------- प्रमुख उपखोरी आहेत.

A. 7

B. 6

C. 8

D.4

J.P World Breastfeeding Week..(वर्ल्ड स्तनपान आठवडा) कोणत्या महिन्यात व तारखीला साजरा केला जातो.


उत्तर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट

Thim... स्तनपानासाठी चरणबद्ध: शिक्षित आणि समर्थन.


J.P महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात.


उत्तर. महात्मा ज्योतिबा फुले.

J.P. कोणाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो..

उत्तर छत्रपती शाहू महाराज

ग्रामपंचायतिचे प्रभाग कोण जाहीर करतो.

उत्तर. तहसीलदार