Get Mystery Box with random crypto!

संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

टेलीग्राम चैनल का लोगो completemarathigrammar — संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
टेलीग्राम चैनल का लोगो completemarathigrammar — संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
चैनल का पता: @completemarathigrammar
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 69.28K
चैनल से विवरण

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न
★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Ratings & Reviews

3.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-09-01 11:23:14
बाजारातून मी लाललाल गाजर आणले.यातील "लाललाल" शब्दाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
51%
1) अभ्यस्त शब्द
13%
2) परभाषीय शब्द
28%
3) प्रत्ययघटीत शब्द
7%
4) उपसर्गघटित शब्द
1.4K voters1.8K views08:23
ओपन / कमेंट
2022-09-01 11:23:13
" पायापासून डोक्यापर्यंत " या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा.
Anonymous Quiz
24%
1) अपादमस्तक
48%
2) आपादमस्तक
14%
3) आपदमस्तक
14%
4) शीर्षासन
1.3K voters1.7K views08:23
ओपन / कमेंट
2022-09-01 10:47:06
𝗠𝗣𝗦𝗖 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝘃𝗶𝗲𝘄 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗼𝗴𝗿𝗮𝗺 𝟮𝟬𝟮𝟮

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडलचा उपक्रम

Free Online + Offline Seminar

MPSC मुलाखतीची तयारी...

मार्गदर्शक:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर
Ex. IAS, १९८६

दिनांक: २ सप्टेंबर २०२२
सकाळी ११ वाजता
Live on ZOOM

Offline: चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

मुलाखती संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे या सत्रात मिळतील

धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाअंतर्गत Mock Interviews लवकरच सुरू होत आहेत.

नाव नोंदणी आवश्यक...

Registration link:
https://forms.gle/5Gc5jQofCnHYSzCi7

For more details, contact us:
080-69015454/5455
1.8K views07:47
ओपन / कमेंट
2022-09-01 10:12:04 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा PSI/STI/ASO/SR-IS Integrated Batch
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

ऑफलाईन बॅच - 1 सप्टेंबर 2022
वार - सोमवार ते शुक्रवार 
वेळ - सायं 5 ते 7 पर्यंत.
कालावधी - 8 महिने
माध्यम - मराठी

मोफत लेक्चर्स - 1 ते 3 सप्टेंबर 2022

ऑनलाइन बॅच - 5 सप्टेंबर 2022
वार - सोमवार ते शुक्रवार 
वेळ - सायं 5:30 ते 7:30 पर्यंत.
कालावधी - 10 महिने
माध्यम - मराठी

मोफत लेक्चर्स - 5 ते 8 सप्टेंबर 2022

कोर्सची वैशिष्ट्ये -
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच तळावर दर्जेदार मार्गदर्शन.
परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या.
गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीवर विशेष भर
यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांशी संवाद सत्राचे आयोजन.
मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्याधुनिक वर्ग.
सुरुवातीला 2 तास व नंतर गरजेप्रमाणे दररोज 4 तास प्रत्यक्ष अध्यापन
युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

बॅचच्या अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso

ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- 
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune

ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course

Live on Zoom -
https://theuniqueacademy.zoom.us/j/87233613672?pwd=b2YxL1NBQTFjT3VwVWtoeW52SXJWdz09

ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, वास्तू चेंबर्स, शिरोळे रोड, फर्ग्युसन कॉलेज मेनगेट समोर, शिवाजीनगर, पुणे.

https://bit.ly/3cQVTCC

संपर्क - 8929920917
1.9K views07:12
ओपन / कमेंट
2022-09-01 10:12:04
1.7K views07:12
ओपन / कमेंट
2022-09-01 10:12:04
1.7K views07:12
ओपन / कमेंट
2022-09-01 10:12:04
1.7K views07:12
ओपन / कमेंट
2022-09-01 09:50:53 विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी मराठी संदर्भ उपलब्ध आहेत, अनेक वर्ष
के'सागर पब्लिकेशन अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंग्रजीमधील संदर्भ मराठी मध्ये अनुवादित केले आहे आणि करत आहेत तसेच अनेक उत्कृष्ट लेखकांचे संदर्भ सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेसाठी प्रकाशित केलेले आहेत, त्याचा उद्देश हा होता, जे केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा मराठी भाषेत देत होते त्यांना संदर्भ उपलब्ध करून द्यावे यासाठी होता, परंतु सद्य परिस्थितीत केंद्रीय लोकसेवा आयोगाचा बहुतांशी अभ्यासक्रम हा राज्य लोकसेवा आयोगाशी साम्य दर्शवतो म्हणून हे सर्व संदर्भ राज्य लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेसाठी 100% उपयुक्त आहेत आणि हे संदर्भ या सैरभैर वातावरणात आपल्या विद्यार्थ्यांना लवकर समजावे म्हणून हा सर्व खटाटोप
डॉ. अनिरुद्ध के सागर
1.8K views06:50
ओपन / कमेंट
2022-09-01 09:50:53 वर्णनात्मक लेखनासाठी containt आणि knowledge महत्त्वाचे तसेच विषयावर लिहिण्यासाठी एक rationale मत आणि विचार develop होणे गरजेचे यासाठी समाजशास्त्र या विषयाचे परिपूर्ण संदर्भ.

http://telegra.ph/वरणनतमक-लखनसठ-containt-आण-knowledge-महततवच-तसच-वषयवर-लहणयसठ-एक-rationale-मत-आण-वचर-develop-हण-गरजच-यसठ-समजशसतर-य-वषयच-परपरण-सदरभ-07-19
1.8K views06:50
ओपन / कमेंट
2022-09-01 09:17:57 NIPUN MANOHAR CHANNEL

COMBINE TIPS & TRICKS


सर्व SUBJECTS वर मोफत Lectures
@nipunmanohar टेलिग्राम चॅनेल वर


माहिती नसलेले प्रश्न कसे सोडवावे??








Unknown प्रश्न कसे tackle करावे?
https://t.me/nipunmanohar/1781?single


COMBINE B&C TIPS & TRICKS
https://link.qoohoo.in/3a140cb053

COMBO-ENGLISH TIPS & TRICKS + LANGUAGE REVISION
https://link.qoohoo.in/a35c745c43

REVISION For COMBINE (PRE+Mains)
https://link.qoohoo.in/2f2b7c9fe3

REVISION for RAJYASEVA (PRE+MAINS)
https://link.qoohoo.in/d3c24e1fe5

BY NIPUN
ACST 2020
8459135762/
@nipunschannel

Visit
@nipunmanohar channel
1.8K views06:17
ओपन / कमेंट