2022-07-09 09:30:02
मनोहर भोळे सरांचे
Personal Mentoring
असलेली महाराष्ट्रातील एकमेव बॅच...!
आयोगाने बदललेल्या पॅटर्न आणि अभ्यासक्रमानुसार
एका विश्वसनीय प्लॅटफॉर्मचा,
आता प्रत्यक्ष अनुभव घ्या...!
MPSC : राज्यसेवा 2022-23
इंटिग्रेटेड बॅच (पूर्व+मुख्य+मुलाखत एकत्रित तयारी)
श्री. मनोहर भोळे सर यांचे
विनामूल्य मार्गदर्शन आणि सेमिनार
प्रवेश सर्वांसाठी खुला आहे
वेळ : गुरुवार, दि. 30 जून रोजी, सकाळी 8 ते 10.
स्थळ : राजमुद्रा अकॅडमी, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, पुणे.
-------------------------
********
MPSC : राज्यसेवा
ऑफलाईन व ऑनलाईन बॅचेससाठी प्रवेश सुरु आहेत.
30 जून (मॉर्निंग) बॅच - सकाळी 8 ते 10.
13 जुलै (इव्हिनिंग) बॅच - सायं. 5 ते 7 पर्यंत.
--------------------------------
कोर्सची वैशिष्ट्ये -
सोमवार ते शुक्रवारदररोज दोन तास अध्यापन
कालावधी -1 वर्ष, माध्यम - मराठी
विषयनिहाय विनामूल्य डेमो लेक्चर्स
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
स्पर्धा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.
सर्व विषयांचे संदर्भ अभ्यास साहित्य व क्लासरूम छापील नोट्स उपलब्ध.
आयोगाच्या पॅटर्ननुसार विषयवार आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज.
अनुभवी सेवेत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संवादसत्र.
मुलाखतीच्या तयारीसाठी मनोहर भोळे सरांचे व्यक्तिगत मार्गदर्शन.
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या Combine Gr.B,Gr. C आणि
इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली बॅच.
विद्यार्थीहित लक्षात घेऊन परीक्षाभिमुख केलेली बॅचची संरचना.
------------------------------
**********
ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
www.rajmudraacademy.com
विनामूल्य लेक्चरसाठी व प्रवेशाबाबत माहितीसाठी आपली नोंदणी करा
संपर्क - 9405008384 / 9505008485
राजमुद्रा अकॅडमी, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, पुणे.
685 views06:30