Get Mystery Box with random crypto!

संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

टेलीग्राम चैनल का लोगो completemarathigrammar — संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
टेलीग्राम चैनल का लोगो completemarathigrammar — संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
चैनल का पता: @completemarathigrammar
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 69.28K
चैनल से विवरण

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न
★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Ratings & Reviews

3.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-09-01 18:34:12
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील अत्यंत महत्वाचे 2 Whats app ग्रुप तयार केले आहेत तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा..

हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही

टीप - लिंक फक्त 30 मिनिटंच ग्रुप वर राहील

लिंक ला टच करून जॉईन करा.
1.0K views15:34
ओपन / कमेंट
2022-09-01 14:57:59
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
72%
षष्ठी
12%
चतुर्थी
14%
पंचमी
3%
द्वितीया
1.1K voters1.9K views11:57
ओपन / कमेंट
2022-09-01 14:57:59
'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू!' या वाक्यात केवलप्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आलेला आहे?
Anonymous Quiz
82%
प्रशांसा दर्शक
9%
विरोध दर्शक
6%
मौंन दर्शक
3%
संमतीदर्शक
1.1K voters1.8K views11:57
ओपन / कमेंट
2022-09-01 14:57:59
पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे ?
विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
Anonymous Quiz
7%
उत्तीर्ण
15%
परीक्षेत
8%
झाला
71%
विश्वास
1.1K voters1.5K views11:57
ओपन / कमेंट
2022-09-01 14:32:56 NIPUN MANOHAR CHANNEL

COMBINE TIPS & TRICKS


सर्व SUBJECTS वर मोफत Lectures
@nipunmanohar टेलिग्राम चॅनेल वर


माहिती नसलेले प्रश्न कसे सोडवावे??








Unknown प्रश्न कसे tackle करावे?
https://t.me/nipunmanohar/1781?single


COMBINE B&C TIPS & TRICKS
https://link.qoohoo.in/3a140cb053

COMBO-ENGLISH TIPS & TRICKS + LANGUAGE REVISION
https://link.qoohoo.in/a35c745c43

REVISION For COMBINE (PRE+Mains)
https://link.qoohoo.in/2f2b7c9fe3

REVISION for RAJYASEVA (PRE+MAINS)
https://link.qoohoo.in/d3c24e1fe5

BY NIPUN
ACST 2020
8459135762/
@nipunschannel

Visit
@nipunmanohar channel
1.6K views11:32
ओपन / कमेंट
2022-09-01 14:32:56
TOP COURSE
(Target Oriented Programme)

40 Days Complete Plan for
COMBINE Group B &C

Our Features

Daily Targets
Daily Topicwise Test
Weekly Complete Test
Daily Parameter Chart
All Subjects Imp Topics
All subjects Que Analysis
Free Revision of Current yr Book

Huryy up...

शेवटचा दिवस
1st September

Admission link
https://link.qoohoo.in/a505d79d7e
https://link.qoohoo.in/a505d79d7e

TOP30 हा Coupon Code वापरून
30% OFF मिळवा....

By Nipun
ACST 2020
8459135762/
@nipunschannel
1.5K views11:32
ओपन / कमेंट
2022-09-01 13:05:57 संपादक - अभिजित राठोड सर
परिवर्तन Competative Forum
1.7K views10:05
ओपन / कमेंट
2022-09-01 13:05:57
New Updated

अर्थव्यवस्था MIND MAP

सुधारित दुसरी आवृत्ती

अर्थव्यवस्थेतील सर्वच घटक परीक्षाभिमुख व सोप्या भाषेत विशेषत: विद्यार्थ्यांना लक्षात राहतील असे साचेबद्ध मांडणी असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक

संकलन व लेखन - अभिजित राठोड सर
महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध

परिवर्तन पब्लिकेशन, पुणे

9143445858
1.6K views10:05
ओपन / कमेंट
2022-09-01 11:23:14
'पड खाणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
8%
भूक लागल्यावर खाणे
72%
माघार घेणे
16%
उपाशी राहणे
4%
संपविणे
1.4K voters1.9K views08:23
ओपन / कमेंट
2022-09-01 11:23:14
विकारी शब्दांच्या जाती किती आहेत.
Anonymous Quiz
11%
2
22%
3
63%
4
4%
अनेक
1.4K voters1.8K views08:23
ओपन / कमेंट