Get Mystery Box with random crypto!

संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

टेलीग्राम चैनल का लोगो completemarathigrammar — संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
टेलीग्राम चैनल का लोगो completemarathigrammar — संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
चैनल का पता: @completemarathigrammar
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 69.28K
चैनल से विवरण

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न
★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Ratings & Reviews

3.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2022-09-02 08:30:56
दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

MPSC राज्यसेवा मुलाखतीला सामोरे जाताना

Offline+Online Mock Interviews

Interview Panel

Senior Officers +Recent Officers

दिनांक-3 ते 5 सप्टेंबर 2022

वेळ- रात्री 9:00 वाजता Zoom Live वर

*वैशिष्ट्ये*
*नाव नोंदणी नुसार ऑफलाईन मुलाखती पुणे व जळगाव येथे*
*मुलाखती नंतर सविस्तर विश्लेषण*
*मुलाखतीचा लेखी Feedback*
*मुलाखतीचे रेकॉर्डिंग उपलब्ध*
*मुलाखत तसेच गरज असल्यास समुपदेशन*
*मुलाखतीच्या नोट्स व प्रत्येक विद्यार्थ्यास Personal Mentorship*

*टीप* ‐ 3 ते 5 सप्टेंबर पर्यंत Online Introdutory Lecture होतील तसेच 6 सप्टेंबर पासून मुलाखतीपर्यंत मुलाखतीस उपयुक्त Lecture रोज घेतले जातील तसेच 5 सप्टेंबर नंतर विविध केंद्रांवरती Offline Mock Interview घेतले जातील.

खालील निळ्या लिंकवर क्लीक करून रजिस्ट्रेशन करू शकतात.

https://forms.gle/4WUfLQCEZ49Nr1vg7

Whattsapp Group Link
https://chat.whatsapp.com/EEBBFuFbL7q1YB8j6eWHO6

संपर्क - 9922004191 9922004194
1.0K views05:30
ओपन / कमेंट
2022-09-02 08:30:56 Sample PDF........................

चालू घडामोडी प्रश्नसंच स्पष्टीकरणासहित

40% Discount. घरपोच उपलब्ध

ऑनलाइन पुस्तक खरेदी लिंक
https://imojo.in/CHALUGADAMODI


942 views05:30
ओपन / कमेंट
2022-09-02 08:02:24
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗔𝗜𝗡𝗦 𝟮𝟬𝟮𝟮 𝗖𝗥𝗔𝗦𝗛 𝗖𝗢𝗨𝗥𝗦𝗘
JAN 2023 महिन्यात होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची संपूर्ण उजळणी

दिनांक 7 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे.

कोर्स फिस:: 7,900/- +GST
Admission link:
https://bit.ly/3Rl8Hmy

प्रमुख वैशिष्ट्ये :
१. एकूण १४० सत्रांची बॅच
२. संपूर्ण मुख्य परीक्षा revision
३. या कोर्स अंतर्गत टेस्ट सिरीजही मिळणार
४. मराठी आणि इंग्रजी वर विशेष लक्ष
५. चाणक्य मंडलच्या तज्ञ Faculty चे one to one personal guidance
६. अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे परीक्षाभिमुख मार्गदर्शन

Medium of course: Offline + Online (कोर्स फक्त सदाशिव पेठ वास्तु मध्ये ऑफ़लाइन होईल)
Demo Sessions Available

अधिक माहितीसाठी संपर्क करा :
08069015454 / 08069015455

#mpscmains2022
1.1K views05:02
ओपन / कमेंट
2022-09-02 04:26:26
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा
Anonymous Quiz
6%
1) इ ऋ ऌ उ
11%
2)ए ऐ ओ औ
75%
3)य र ल व
9%
4)वरील पैकी सर्व
1.1K voters1.7K views01:26
ओपन / कमेंट
2022-09-02 04:26:26
खालील पैकी योग्य विधाने निवडा
Anonymous Quiz
8%
1)दोन सजातीय स्वरापासून एकच दीर्घ स्वर तयार होतो
27%
2)दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो
11%
3)दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत
55%
4)वरील सर्व बरोबर
1.0K voters1.5K views01:26
ओपन / कमेंट
2022-09-02 04:26:26
"घडलेला" या अर्थी साधित विशेषण बनवायचे असल्यास पुढील पैकी कोणते प्रत्यय उपयोगात आणावे?
Anonymous Quiz
17%
1) ऊ
41%
2) ईव
28%
3) इक
14%
4) ईत
1.1K voters1.5K views01:26
ओपन / कमेंट
2022-09-02 04:26:25
तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Anonymous Quiz
6%
तळ्या
21%
तळे
71%
तळी
2%
तळा
1.1K voters1.5K views01:26
ओपन / कमेंट
2022-09-02 04:26:25
रामच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
8%
प्रधान कर्तक कर्मणी
14%
समापन कर्मणी
7%
प्राचीन कर्मणी
70%
शक्य कर्मणी
1.1K voters1.5K views01:26
ओपन / कमेंट
2022-09-02 04:26:25
शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
14%
संबोधन
15%
करण
66%
अधिकरण
5%
कर्ता
1.1K voters1.6K views01:26
ओपन / कमेंट
2022-09-02 04:26:25
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
80%
षष्ठी
10%
चतुर्थी
9%
पंचमी
1%
द्वितीया
1.2K voters1.5K views01:26
ओपन / कमेंट