Get Mystery Box with random crypto!

संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

टेलीग्राम चैनल का लोगो completemarathigrammar — संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
टेलीग्राम चैनल का लोगो completemarathigrammar — संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
चैनल का पता: @completemarathigrammar
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 69.28K
चैनल से विवरण

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न
★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Ratings & Reviews

3.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-09-03 16:29:01 होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत.
होय राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता मराठीत उत्कृष्ट संदर्भ उपलब्ध आहेत..

होय इंग्रजी पेक्षाही चांगले संदर्भ, चांगल्या लेखकांचे संदर्भ उपलब्ध आहेत. ज्या भाषेत आपल्याला आकलन होते, त्या भाषेत, त्या आपल्या मायबोलीत उत्कृष्ट संदर्भांचा वापर करा.

telegra.ph/वरणनतमक-लखनसठ-containt-आण-knowledge-महततवच-तसच-वषयवर-लहणयसठ-एक-rationale-मत-आण-वचर-develop-हण-गरजच-यसठ-लकपरशसन-य-वषयच-परपरण-सदरभ-07-16
1.2K views13:29
ओपन / कमेंट
2022-09-03 15:40:13
'अर्ज ' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे?
Anonymous Quiz
5%
1. कानडी
41%
2. फारशी
50%
3. अरबी
4%
4. हिंदी
904 voters1.2K views12:40
ओपन / कमेंट
2022-09-03 15:40:13
अण्णा, अप्पा, अक्का, ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत?
Anonymous Quiz
12%
1. तेलुगु
25%
2. तामिळी
61%
3. कानडी
2%
4. गुजराती
894 voters1.2K views12:40
ओपन / कमेंट
2022-09-03 15:40:13
'त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती?' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
10%
1. संयुक्त वाक्य
15%
2. विध्यर्थी वाक्य
21%
3. प्रश्नार्थक वाक्य
54%
4. संकेतार्थी वाक्य
855 voters1.2K views12:40
ओपन / कमेंट
2022-09-03 15:01:04
*ज्ञानदीप अकॅडमी (MISSION 65 +)*

*_राज्यसेवा MOCK INTERVIEW_*

*मुलाखतीचा राजमार्ग*

_निशुल्क मुलाखत कार्यक्रम_

*नाव नोंदणी सुरु. . .*

मुलाखतीच्या तयारीसाठी तज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
तज्ञ पॅनल मार्फत आयोगाच्या धर्तीवर मुलाखत सराव.
प्रत्येक उमेदवारांसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन व समुपदेशन.
मुलाखतीचा सविस्तर व्यक्तिगत फिडबॅक.

*_GOLDEN OPPORTUNITY FOR ALL THE TOPPER'S..._*

अधिक माहितीसाठी संपर्क करा :-
9511280465 / 8806277677.

844 Sadashiv peth, office -2 Vinayak Prasad Apt.  Sadashiv Peth, Pune.
1.3K views12:01
ओपन / कमेंट
2022-09-03 14:42:16
Combine GROUP B & C
TIPS &TRICKS

खालील लिंक ला click करा आणि लगेच या Course चा Access मिळवा...



https://link.qoohoo.in/3a140cb053
https://link.qoohoo.in/3a140cb053

8459135762

Joining Process in 3 steps only !

1) Payment process झाल्यावर् तुम्हाला एक log in no (ज्या no वरती तुमचा telgram आहॆ) टाकावे लागेल...

2) त्याच no वरती तुम्हाला text / whats app mesg येईल...

3) text मधील link ला click केल्याबरोबर तुम्ही Paid group ला जॉईन व्हाल...
1.3K views11:42
ओपन / कमेंट
2022-09-03 14:42:16 माहिती नसलेले प्रश्न कसे सोडवावे??




OFFICERS SHOW

@nipunmanohar telegram channel

1st Session -Today (3 Sep 2022)
9:15 PM (रात्री)

राज्यसेवा मुख्य परीक्षा
Strategy GS1 to 4
Booklist
Overall time Management
Score Improvement

By
Shubham Jadhav
State Rank 4th (2020)

Let's Join.......!!!


https://t.me/nipunmanohar?livestream=08e90158cf62b1f974
1.3K views11:42
ओपन / कमेंट
2022-09-03 13:05:02
आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी हे शब्द मराठी व्याकरणात............ म्हणून ओळखले जातात.
Anonymous Quiz
46%
1. उपसर्ग साधित शब्द
16%
2. तद्धित शब्द
33%
3. प्रत्ययघटित शब्द
5%
4. अनुकरण वाचक शब्द
1.1K voters1.6K views10:05
ओपन / कमेंट
2022-09-03 13:05:02
मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती आहेत ?
Anonymous Quiz
7%
1) आठ
16%
2) सात
26%
3) सहा
52%
4) पाच
1.1K voters1.5K views10:05
ओपन / कमेंट
2022-09-03 12:34:12 आज दुपारी 3.30 वाजता

Come and Join us for
BOOK COVER LAUNCH EVENT
and Live Q&A Seminar

MPSC, UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी Ethics विषयाचे मराठीतील परिपूर्ण पुस्तक
लेखक : सुभ्रमण्य भालचंद्र केळकर (IPS)

दिनांक ३ सप्टेंबर २०२२
दु ३.३० वाजता
Live on YouTube

मार्गदर्शक : सुभ्रमण्य भालचंद्र केळकर (IPS)
मराठीतून २ वेळा UPSC परीक्षेत उत्तीर्ण

YouTube link:













अधिक माहितीसाठी संपर्क करा : 080-69015454/5455
1.6K views09:34
ओपन / कमेंट