Get Mystery Box with random crypto!

विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी मराठी संदर्भ | संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी मराठी संदर्भ उपलब्ध आहेत, अनेक वर्ष
के'सागर पब्लिकेशन अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंग्रजीमधील संदर्भ मराठी मध्ये अनुवादित केले आहे आणि करत आहेत तसेच अनेक उत्कृष्ट लेखकांचे संदर्भ सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेसाठी प्रकाशित केलेले आहेत, त्याचा उद्देश हा होता, जे केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा मराठी भाषेत देत होते त्यांना संदर्भ उपलब्ध करून द्यावे यासाठी होता, परंतु सद्य परिस्थितीत केंद्रीय लोकसेवा आयोगाचा बहुतांशी अभ्यासक्रम हा राज्य लोकसेवा आयोगाशी साम्य दर्शवतो म्हणून हे सर्व संदर्भ राज्य लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेसाठी 100% उपयुक्त आहेत आणि हे संदर्भ या सैरभैर वातावरणात आपल्या विद्यार्थ्यांना लवकर समजावे म्हणून हा सर्व खटाटोप
डॉ. अनिरुद्ध के सागर