𝗠𝗣𝗦𝗖 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝘃𝗶𝗲𝘄 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗼𝗴𝗿𝗮𝗺 𝟮𝟬𝟮𝟮 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडलचा उपक्रम Free Online + Offline Seminar MPSC मुलाखतीची तयारी... मार्गदर्शक: श्री. अविनाश धर्माधिकारी सर Ex. IAS, १९८६ दिनांक: २ सप्टेंबर २०२२ सकाळी ११ वाजता Live on ZOOM Offline: चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे मुलाखती संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे या सत्रात मिळतील धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाअंतर्गत Mock Interviews लवकरच सुरू होत आहेत. नाव नोंदणी आवश्यक... Registration link: https://forms.gle/5Gc5jQofCnHYSzCi7 For more details, contact us: 080-69015454/5455 1.8K views07:47