Get Mystery Box with random crypto!

UpToDateMarathi

टेलीग्राम चैनल का लोगो uptodate_marathi — UpToDateMarathi U
टेलीग्राम चैनल का लोगो uptodate_marathi — UpToDateMarathi
चैनल का पता: @uptodate_marathi
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 236
चैनल से विवरण

मनोरंजन,बातम्या,सामान्य ज्ञान ,social media updates,आणि बरेच काही एकाच ठिकाणी....
तुम्ही पण subscribe करा व इतरांना पण सांगा....
Official Youtube channel-
http://www.youtube.com/c/eLearningKatta

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2021-05-06 12:48:48
जॉईन करण्यासाठी-https://upstox.com/open-account/?f=FAWA


For account opening process-

54 views09:48
ओपन / कमेंट
2021-05-05 06:47:26 *Fast & First - हेडलाईन्स, 5 मे 2021*

[ _*आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर *_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

मराठा आरक्षणाबाबत बुधवारी (आज) सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार; मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

महाराष्ट्रात 6,41,910 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 41,07,092 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 71,742 रुग्णांचा मृत्यू

आयपीएल तात्पुरती रद्द; आयपीएलचे उर्वरीत सामने सप्टेंबर महिन्यात खेळवले जाणार, बीसीसीआयचा निर्णय

अनिल देशमुख यांनी पुन्हा परमबीर सिंग यांना केले लक्ष्य; अँटिलिया स्फोटकं प्रकरणी सिंग यांची चौकशी व्हावी, माझ्यावरील खंडणीवसुलीचा आरोप सूडभावनेतून: देशमुख

*ITI लिमिटेड भरती 2021*
*जाहिरात प्रसिद्ध*
*सरळसेवा भरतीची संधी*
*अर्ज फी नाही*
*वेतन : 19,029/-*



नक्की share करा....


भारतात 34,84,824 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,69,38,400 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,26,169 रुग्णांचा मृत्यू

जमीन वाटप रखडल्याने कोयना प्रकल्पग्रस्त आक्रमक, 17 मे पासून बेमुदत आंदोलन करण्याचा दिला इशारा, आंदोलनात 7 जिल्ह्यांतील 50 हजार प्रकल्पग्रस्त उतरणार

नागपूर: आईला कोरोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी नकली दागिने देऊन व्यापाऱ्याला घातला गंडा; एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

आदिवासी बांधवांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मोहफुलांवरील निर्बंध उठवले; मोहफुलासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही

कोरोना संसर्गाच्या कितीही लाटा आल्या तरी त्या थोपवू., आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यावर भर द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले निर्देश

आता हिंदीमध्ये सुद्धा येणार 'दृश्यम 2' चा रिमेक , पुन्हा झळकणार अजय-तब्बूची जोडी

_*या विविध घडामोडी नक्की Share करा*_

_*तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे 'Fast & First - डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा*_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

_*जाहिरातीसाठी संपर्क - 9137463689*_
59 views03:47
ओपन / कमेंट
2021-05-04 09:39:15 *ITI लिमिटेड भरती 2021*

*जाहिरात प्रसिद्ध*

*सरळसेवा भरतीची संधी*

*अर्ज फी नाही*

*वेतन : 19,029/-*

#eLearningKatta





नक्की share करा....
53 views06:39
ओपन / कमेंट
2021-05-02 17:19:30
@eLearningKatta
68 views14:19
ओपन / कमेंट
2021-05-02 10:25:20 *सरकारी नोकरी - गट क पदांसाठी भरती*
*लिपिक, चालक, शिपाई*
*अर्ज करण्यासाठी फी नाही*
#SarkariJobs





*नक्की share करा*
69 views07:25
ओपन / कमेंट
2021-05-01 17:46:31 कनिष्ठ सहकारी (लिपिक संवर्ग) पदांसाठी भरती | एकूण जागा - 5121 | पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी |

अर्ज करण्याची शेवटची तारीख-17/05/2021



73 views14:46
ओपन / कमेंट
2021-04-30 07:09:47 _*Fast & First - हेडलाईन्स, 30 एप्रिल २०२१*_

[ _*आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर *_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

_*राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच*_
राज्यात बुधवारी पुन्हा एकदा 66,159 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. राज्यात 771 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.

_*पृथ्वी शॉचा पराक्रम*_
दिल्ली कॅपिटल्सचा बॅट्समन पृथ्वी शॉ यानं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध शिवम मावीच्या एकाच ओव्हरमध्ये सलग 6 फोर लगावले. आयपीएल स्पर्धेत एकाच ओव्हरमध्ये 6 फोर लगावणारा पृथ्वी हा अजिंक्य राहणे यांच्यानंतर दुसरा बॅट्समन ठरला आहे.

_*डाळीच्या व्यवहारात फसवणूक*_
लातूर येथील एमआयडीसीतील तीन डाळ मिलकडून डाळीची खरेदी करून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तमिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील चौघांच्या विरोधात येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

_*शिवराज चाकूरकर कोरोना पॉझिटिव्ह*_
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा कहर महाराष्ट्रासह देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

_*शरद पवार यांना धमकी*_
सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केली. तसेच, त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २७ मार्च ते सात एप्रिल दरम्यान घडला आहे.

_*को-व्हॅक्सिनच्या किंमतीत कपात*_
सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने लसीची किंमत कमी केली आहे. भारत बायोटेक राज्यांना प्रति डोस 400 रुपये दराने लस देणार आहे. कंपनीने 200 रुपयांनी लसीचा दर कमी केला आहे.

🏻 _*सचिन तेंडुलकरची १ कोटीची मदत*_
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने ऑक्सिजन उभारणीसाठी १ कोटी रुपयांची मदत केली आहे. मिशन ऑक्सिजन इंडिया मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सचिनने केले आहे.

_*भारताचा मृत्यूदर कमीच*_
देशात कोरोनानं आजवर २ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, भारताचा मृत्यूदर हा जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.

_*तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे 'Fast & First- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा*_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

_*जाहिरातीसाठी संपर्क - 9137463689*_
83 views04:09
ओपन / कमेंट
2021-04-29 05:54:33 *Fast & First- हेडलाईन्स, 28 एप्रिल, 2021*

[ _*ताज्या बातम्या आणि जॉब अपडेट्स मिळवा WhatsApp वर *_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

सिरम इन्स्टिट्यूट कडून कोव्हीशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी; राज्य सरकारला 400 ऐवजी 300 रुपयांना मिळणार लस, अदार पुनावाला यांची ट्विट करत माहिती!

*महाराष्ट्र पोस्ट विभाग - ग्रामीण डाक सेवक पदभरती 2021*

*जागा - 2428,*
*पात्रता - 10 वी,*
*परीक्षा नाही*





भारतामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना कोविड हॉस्पिटल बाबत माहिती देण्याकरता ट्रूकॉलर या ॲप कडून हॉस्पिटलची डिरेक्टरी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू; याद्वारे आपल्या युजर्सना कठीण काळात मदत करण्यासाठी ट्रूकॉलरच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक

'देशात कोरोना वाढत असताना सभा, कुंभमेळा याला परवानगी देत रुग्णसंख्या वाढवली म्हणून पंतप्रधान मोदीच कोरोना सुपरस्प्रेडर'; म्हणत इंडियन मेडिकल असोसीएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांची पंतप्रधानांवर टिका

गोवा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोवा सरकारकडून पुढील 5 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय; उद्या सायंकाळी 5 वाजल्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

'शिष्टाचारी वक्तव्यात वेळ वाया न घालवता उपयुक्त माहितीपूर्ण बैठक', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांसोबत कोरोना बाबत केलेल्या सल्ला मसलतीबाबत आनंद महिंद्रा यांचे सकारात्मक उद्गार!

अभिनेता इरफान ला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल; 'मी लवकरच मरणार' हे होते शेवटचे वाक्य; मुलगा बाबील खान याने सांगितले वडिलांच्या शेवटच्या क्षणांबाबतचे भावूक अनुभव

'बिग बॉस' फेम गायक राहुल वैद्यची लोकप्रियता 'खतरो के खिलाडी' करणार एन्कॅश; सर्वाधिक मानधन देत राहुल वैद्यला स्पर्धक म्हणून केले आमंत्रित, प्रत्येक एपिसोड साठी मिळणार 12-15 लाख

लोकप्रिय मालिका 'लग्नाची वाइफ वेडिंगची बायकू' मधील रील लाईफ जोडी मदन आणि काजोल म्हणजेच विजय आंदळकर आणि रुपाली झंकार लवकरच अडकणार विवाहबंधनात; नुकताच झाला साखरपुडा संपन्न!

संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनेस्को) शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेत सृजनशील संलग्न शहरामध्ये मुंबईचा चित्रपट श्रेणीमध्ये समावेश; मुंबई शहराला “युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म” ही ख्याती प्राप्त!

_*ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन त्यासाठी क्लिक करा*_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

_*जाहिरातीसाठी संपर्क - 9137463689*_
65 views02:54
ओपन / कमेंट
2021-04-28 20:15:31 ऑनलाईन विनामूल्य शिक्षणासाठी शीर्ष १० संकेतस्थळं:
1. Coursera
2. edX
3. Khan Academy
4. Udemy
5. iTunesU Free Courses
6. MIT OpenCourseWare
7. Stanford Online
8. Codecademy
9. Open Culture Online Courses
10. NPTEL
@eLearningkatta
46 views17:15
ओपन / कमेंट
2021-04-28 08:34:57 *महाराष्ट्र पोस्ट विभाग - ग्रामीण डाक सेवक पदभरती 2021*

*जागा - 2428,*
*पात्रता - 10 वी,*
*परीक्षा नाही*



48 views05:34
ओपन / कमेंट