Get Mystery Box with random crypto!

UpToDateMarathi

टेलीग्राम चैनल का लोगो uptodate_marathi — UpToDateMarathi U
टेलीग्राम चैनल का लोगो uptodate_marathi — UpToDateMarathi
चैनल का पता: @uptodate_marathi
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 236
चैनल से विवरण

मनोरंजन,बातम्या,सामान्य ज्ञान ,social media updates,आणि बरेच काही एकाच ठिकाणी....
तुम्ही पण subscribe करा व इतरांना पण सांगा....
Official Youtube channel-
http://www.youtube.com/c/eLearningKatta

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2021-09-30 18:52:45 *Fast & First - दिवसभरातील महत्वाच्या बातम्या*




*Drag Flicker : रूपिंदर पाल सिंहची आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा. 223 सामन्यांत केले भारताचे प्रतिनिधित्व.*

साडीचा दोर बनवून कन्नड अभिनेत्री सौजन्याने घेतला गळफास, नैराश्यग्रस्त होती अभिनेत्री.

*रोहित शर्माचा पाकिस्तानात डुब्लिकेट. सोशल मीडियावर धुमाकूळ! भज्जीनेही उडवली खिल्ली.*

*मराठवाड्यातील नुकसान जलयुक्त शिवारमुळे! पर्यावरणतज्ञांचं मत, भाजपनं दावा फेटाळला.*

*अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका*
तब्बल 476 कोटींचं नुकसान
22 लोकांचा मृत्यू
शेकडो जनावरं दगावली.

*मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा! सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला अखेर मंजुरी*

एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी हवाई दल प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली.. एकाच वेळी देशाचे लष्करप्रमुख आणि हवाईदल प्रमुखपदी मराठी माणूस.

*गौतम अदानींची कमाल! दर दिवसाची कमाई १,००२ कोटी; संपत्तीत २६१ % वाढ, अंबानींनाही टाकलं मागे*

*अटकेच्या भीतीनं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांनी देश सोडल्याचा तपास यंत्रणांना संशय! युरोपात लपल्याची शक्यता.*

देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता.

*कोरोनाबाधितांवर उपचारासाठी नेजल स्प्रेचा वापर होणार, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी*

पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच मुंबईतील 26/11चा दहशतवादी हल्ला घडवून आणला; इम्रान खान यांच्या पक्षाची कबुली.

*Todays Gold Rate*
सोने- 45935 रुपये (प्रती 10 ग्रॅम), 166 रुपये वाढ.
चांदी- 58566 रुपये (प्रती किलो), 180 रुपये वाढ

*IPL - 2021* : चेन्नईविरुद्धचा आजचा सामना हैदराबादसाठी महत्त्वाचा. चेन्नईचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

*Electricity Bill: ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात; न भरल्यास वीजपुरवठा तोडणार.*

*ब्रिटनमध्ये पेट्रोलच्या प्रचंड टंचाईमुळे अराजक स्थिती ! खाद्यपदार्थांचाही तुटवडा.*

ओबीसी आरक्षणासाठीच्या इम्पेरिकल डेटाबाबत सरकार गंभीर नाही, मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची तक्रार

*कोरोना अपडेट*
गेल्या 24 तासात 23 हजार 529 रुग्ण
अर्ध्याहून अधिक रुग्ण एकट्या केरळमध्ये
राज्यात बुधवारी 3,187 रुग्ण.

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*
96 views15:52
ओपन / कमेंट
2021-09-30 10:37:57 *Demat account Opening Now is free*
*आता मिळवा डिमॅट अकाऊंट तेही फ्री मध्ये*

> Investing made easier for everyone

> Everything you need on a single platform - Stocks, Mutual Funds, IPO

> New ‘Discover Section’ - with tools like ‘Smart Lists’ and ‘Smart Filters’- where you can discover stocks easily

> It's intelligent- Track live news on the go

> It's informative- Learn while you trade

> Enjoy smoother and faster orders

> ‘Lazy Login’ feature- Login easily with just their mobile number or biometrics and a six-digit pin

> ‘Inbox Section’- Read up on the latest updates at any time, from anywhere

> The all new Upstox to revolutionise the way you invest



New App Link(Updates) - https://bv7np.app.goo.gl/od249wHcLUjPkzZU7
80 views07:37
ओपन / कमेंट
2021-09-29 05:33:15 *Fast & First - हेडलाईन्स, 29 सप्टेंबर 2021*


साकीनाका बलात्कार व हत्या प्रकरण: मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत दाखल केले आरोपपत्र; 77 जणांचे जबाब नोंदवले; दिंडोशी कोर्टात 346 पानी आरोपपत्र दाखल

आयपीएल 2021: प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 135/6 धावा केल्या; मुंबईने 6 विकेट्स राखून मिळवला विजय

मराठवाड्यात पावसाचं थैमान, 700 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं; मराठवाड्यातील 10 धरणांतून 2 लाख 65 हजार क्यूकेस एवढा विसर्ग सोडला, पूर्णा नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

MPSC: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, तर मानसी पाटील हिने मुलींमध्ये पटकावला पहिला क्रमांक

1500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप तथ्यहीन; किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप मुश्रीफांनी फेटाळले, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा दिला इशारा

भारतात 2,75,681 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,29,78,557 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,47,781 रुग्णांचा मृत्य

​​​​​​​उरीमध्ये लष्कराने 9 दिवसांच्या कारवाईत 7 दहशतवादी ठार, एकाला अटक; दहशतवाद्यांना पाकिस्तानची मदत मिळाल्याचा पुरावा

महाराष्ट्रात 36,794 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 63,65,277 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,38,962 रुग्णांचा मृत्यू

काँग्रेसमध्ये मतभेद: नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा फेटाळला, हायकमांड म्हणाले- राज्याच्या नेत्यांनी प्रकरण मिटवावे

नाशिक: पतीने पत्नीला हॉटेलमध्ये भेटायला बोलावून केली हत्या, नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल; पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पॉईंट भागातून केली अटक

चीनने डिजिटल करन्सी बेकायदा ठरवल्यानंतर बिटकॉइनच्या किमतीत 4.6% टक्के घसरण, बिटकॉईनची किंमत भारतीय रुपयांमध्ये झाली 31 लाख रुपये इतकी

कोरोना लसीऐवजी रेबिजचं इंजेक्शन, ठाण्यातील धक्कादायक प्रकार; डॉक्टर, परिचारिका निलंबित

_*या विविध घडामोडी नक्की Share करा*_


* सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689
86 views02:33
ओपन / कमेंट
2021-09-23 17:23:56
NOW Uptox Is very Easy To operate Just Look. Upstox आता एकदम नवीन आणि साध्या सरळ स्वरूपात जुने ग्राहक असाल तर update करा आणि नवीन ग्राहकांसाठी- https://upstox.com/open-account/?f=FAWA #HappyInvesting
118 views14:23
ओपन / कमेंट
2021-09-21 11:11:04
Upstox is Upgraded With Symbol Old Users Update your App . New Users can join through-https://upstox.com/open-account/?f=FAWA
122 views08:11
ओपन / कमेंट
2021-09-20 17:58:40 *तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे आहेत...*

पण त्यासाठी लागणारे डिमॅट अकाउंट तुमच्याकडे नाहीये.. तर आता चिंता सोडाच..

*आता UPSTOX मध्ये डिमॅट अकाउंट उघडा तेही अगदी मोफत...*

*फ्री डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा -* https://upstox.com/open-account/?f=FAWA

*UPSTOX चे फायदे :*

UPSTOX वर अकाउंट काढण्यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही.

UPSTOX डलिवरी ट्रेडिंग साठी कोणतेही ब्रोक्रेरेज लावत नाही.

इंट्रा डे ट्रेडिंगसाठी लागणारे चार्जेस सर्वांपेक्षा कमी.

*तर आजच UPSTOX मध्ये तुमचं फ्री अकाउंट उघडा..*

*फ्री UPSTOX अकाउंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा -* https://upstox.com/open-account/?f=FAWA
121 views14:58
ओपन / कमेंट
2021-07-01 06:52:19 गुरुवार, १ जुलै

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

नाेकरी दया नाेकरी

समाजबंध

दैनिक सनातन प्रभात मराठी

MPSC Study Campus

MPSC STI PSI ASO Combine

Mumbai Indians Fan

WhatsApp Status

Dr. B.R. Ambedkar Books, Buddha Books world Buddhist Library

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

UpToDateMarathi

Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times
5 views03:52
ओपन / कमेंट
2021-06-29 06:52:19 मंगळवार, २९ जून

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

MPSC Study Campus

ShareMarketMonthlyIncome

Mumbai Indians Fan

किशोर मोटिवेशन

Success mpsc

WhatsApp Status

Mayur Status King

UpToDateMarathi

म मराठीचा

Competative science by ashok umbare amol pawar

Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times
9 views03:52
ओपन / कमेंट
2021-06-28 06:52:19 सोमवार, २८ जून

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Dream Marathi Motivation

Versatile Maharashtra

MPSC Study Campus

Mumbai Indians Fan

The authentic indian food

Mayur Status King

MPSC राजमुद्रा

धार्मिक पुस्तके RELIGIOUS BOOKS

UpToDateMarathi

म मराठीचा

Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times
8 views03:52
ओपन / कमेंट
2021-06-27 06:52:05 रविवार, २७ जून

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

श्रीमद्भगवद्गीता

ꜰᴇᴇʟɪɴɢ ᴡʜᴀᴛꜱᴀᴘᴘ ꜱᴛᴀᴛᴜꜱ

Mumbai Indians Fan

The authentic indian food

shiv_shambhu.raje

UpToDateMarathi

mpsccdpo

महाराष्ट्र पोलीस भरती ...2021

YashoGathaa

स्पर्धा परिक्षा प्रेरणादायी विचार

Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times
6 views03:52
ओपन / कमेंट