Get Mystery Box with random crypto!

UpToDateMarathi

टेलीग्राम चैनल का लोगो uptodate_marathi — UpToDateMarathi U
टेलीग्राम चैनल का लोगो uptodate_marathi — UpToDateMarathi
चैनल का पता: @uptodate_marathi
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 236
चैनल से विवरण

मनोरंजन,बातम्या,सामान्य ज्ञान ,social media updates,आणि बरेच काही एकाच ठिकाणी....
तुम्ही पण subscribe करा व इतरांना पण सांगा....
Official Youtube channel-
http://www.youtube.com/c/eLearningKatta

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश

2021-12-18 08:10:34
* 1200 रुपये मिळवा.! प्रत्येक खात्यासाठी..*

*त्यासाठी आजच UPSTOX मध्ये डिमॅट अकाउंट उघडा अगदी फ्री...*

*1200 रुपये कसे मिळतात* ? - सुरवातीला आपले मोफत अकाउंट ओपन करा, नंतर इतरांना आपली लिंक शेअर करा. एका अकाऊंट मागे तुम्हाला 1200 रुपये मिळतात. तसेच तुम्ही 1200 पासून 1,00,000 पेक्षा जास्त अनलिमिटेड पैसे कमवू शकता. इथे कोणतेही लिमिट नाही.

* फ्री डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी या लिंकवर क्लीक करा* https://upstox.com/open-account/?f=FAWA

*UPSTOX'चं का ?*

● फ्री डिमॅट अकाउंट ओपन.
● कोणतीही फी नाही.
● डिलेव्हरी ट्रेडिंगसाठी कोणतेही ब्रोक्रेरेज नाही.
●खाते उघडणे जलद आणि पेपरलेस आहे.

Upstox हे भारतातील सर्वात मोठे गुंतवणूक प्लॅटफॉर्म असून 60 लाख वापरकर्ते आहेत.

* अर्धवट प्रोसेस करू नका ?* अर्धवट प्रोसेस करू नका, त्यामुळे तुम्हाल याचा फायदा होत नाही सर्व स्टेप व्यवस्तीत पूर्ण करा 1200 रुपये 100% मिळतातच..

* फ्री डिमॅट अकाउंट उघडून शेअर्समध्ये फिक्स प्रॉफिट मिळविण्यासाठी या लिंकवर क्लीक करा.*

https://upstox.com/open-account/?f=FAWA
4 views05:10
ओपन / कमेंट
2021-12-18 06:52:44 शनिवार, १८ डिसेंबर

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Mayur Status King

भयकथा

UpToDateMarathi

Competative science by ashok umbare amol pawar

YashoGathaa

खाकी मेरी जान

मराठी कथा, कादंबरी, ईबुक्स, जोक्स

JangJohar-जंगजोहर

Dr. B.R. Ambedkar Books, Buddha Books world Buddhist Library

Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times
7 views03:52
ओपन / कमेंट
2021-11-29 15:24:04
New IPO on Upstox.

To Open/Create account -
https://upstox.com/open-account/?f=FAWA
89 views12:24
ओपन / कमेंट
2021-11-03 07:17:35 * सकाळच्या महत्वाच्या ठळक बातम्या.*

_*फक्त 5 मिनिटांत उघडा तुमचे Free डिमॅट अकाउंट तेही Upstox मध्ये* https://upstox.com/open-account/?f=FAWA

*_ Fast & First - News Bulletin_*

● नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न पुरस्कार; शिखर धवनला अर्जुन पुरस्कार.

● राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

● उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही; पवारांच्या वकिलांची माहिती.

● राज्यात काल दिवसभरात 1078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 48 जणांचा मृत्यू.

● सीमेवर जवानांकडून दिवाळी सेलिब्रेशन, फटाके फोडत, दिवे लावून दिवाळी साजरी.

● पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथ दौऱ्यावर; 87 मंदिरात भाजप नेते घेणार दर्शन.

● दिल्ली दंगल प्रकरणः Facebook इंडियाला दिल्ली विधानसभा समितीसमोर हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ.

● इन्स्टाग्राम स्टार 'फैजू'ची भरधाव कार थेट सोसायटीत, अपघातानंतर फैजूला अटक; Instaवर अडीच कोटी फॉलोअर्स.

● आज भारताला संघाला पहिल्या विजयाची असणार आशा; भारतीय संघ आज अफगाणिस्तान सोबत भिडणार.

_*या विविध घडामोडी नक्की Share करा*_


* सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*
179 views04:17
ओपन / कमेंट
2021-10-22 05:07:09 *Best Community to Upgrade your Skills*

*स्वतःला कायम updated ठेवा कारण येणारा काळ हा बदलाचा आहे...*

त्यासाठी नवनवीन गोष्टी शिका आणि किंवा विचारा
https://www.facebook.com/groups/260840370654894/?ref=share
181 views02:07
ओपन / कमेंट
2021-10-21 13:13:24
Inox Cinemas Free Shows Tomorrow 22nd October Across Maharashtra (9/10AM)

Only 2 Ticket Per Txn
146 views10:13
ओपन / कमेंट
2021-10-18 19:19:47 *Work From Home*

*Demat Account opening project*

आपल्याला घरबसल्या मोबाईल वरून कंपनी चे DMAT अकाउंट opening चे काम करायचे आहे.

1)तर तुम्हाला वाटेल की आमचा काय फायदा-
तुम्ही जर एक कस्टमर ला refer केले आणि successful रेजिस्ट्रेशन झाले तर तुम्हाला 400 ते 600 rs भेटतात.


2)तुम्हाला कस्टमर ला त्याचा फायदा समजावुन सांगायचं आहे .

फायदे-
*a)अकाऊंट फ्री आहे.*

*b)ब्रोकरेज रेट फार कमी आहे.*





_येवढ्या ऑफर एकाच वेळी कोणीच देत नाही, बाकी ठिकाणी अकाउंट open करायचे पण चार्जेस आहेत_

काम स्टार्ट करण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःचा अकाउंट बनवायचा आहे.(लिंक दिली आहे)

अकाउंट Create झाल्यानंतर तुम्हाला कंपनी कडून ID आणि Password मिळेल.

*त्यानंतर तुमचे काम स्टार्ट होईल....*




कस्टमरला काही प्रॉब्लेम आला तर कंपनी स्वतः कस्टमरला कॉल करून अकाउंट ओपन करून घेते.


अकाउंट ओपन करण्यासाठी कुणाला कसलेही कसलीही इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही.





कस्टमरला ही तुम्ही income opportunity देऊ शकता
यामुळे तुम्हाला कस्टमर फास्ट आणि जास्त मिळतील
रोज 3-4 कस्टमर सहज मिळतात
कारण कसली इन्व्हेस्टमेंट पण नाही आणि चांगल इनकम पण मिळेल.

*कंपनी डायरेक्ट तुमच्या अकाउंट वरती पेमेंट करते.*


*तुमच्या contact लिस्ट मधील तुमच्या 100 friends चे जरी अकाउंट ओपन केले 1 month मध्ये तरी तुम्हाला 100×500=50000 रुपये एक महीन्यात मिळतील*


*कंपनी ची details तुम्ही google वरती search करू शकता*

_यात कसलाही froud नाही_
_एकही रुपया न गुंतवता तुम्ही चांगलं इनकम घेऊ शकता_


काम कसे करायचे याची पूर्ण माहिती-

काम स्टार्ट करायचे असल्यास तुम्हाला अकाउंट create करावा लागेल त्यासाठी खालील दिलेले documents लागतील...

1) Mobile Number

2) Mail Id

3) Adhar card

4) Pan card

5) passport size photo

6) signature photo



अकाऊंट खोलण्यासाठी खालील लिंक वर जा-
https://upstox.com/open-account/?f=FAWA

लिंक वर जाऊन पुर्ण form भरा त्यानंतर verified केल्या नंतर तुम्हाला Id पासवर्ड दिला जाईल ( टीप-password/otp कोणालाही share करू नये)

त्यानंतर login करून refer & earn मध्ये जाऊन तुमची लिंक बनवा आणि ती मित्रांना द्या त्यांचे अकाउंट उघडले तर 400 to 600 तुमच्या अकाउंट ला येतील.





काहीही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला व्हाट्सअप्पवर msg करा-
http://wa.me/919137463689

अश्याच नवनवीन माहीती साठी join करा-
https://chat.whatsapp.com/FaQgz6QubHIBjo6Wla5BAV
149 views16:19
ओपन / कमेंट
2021-10-13 05:26:24 *Fast & First - हेडलाईन्स, 13 ऑक्टोबर 2021*

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*

टीपीजी ग्रूपकडून टाटाच्या इलेक्ट्रीक वाहन उपकंपनीमध्ये 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार; पुढील दीड वर्षात टप्प्याटप्प्याने होणार टाटा मोटर्स ईव्हीमध्ये गुंतवणूक

टी-20 वर्ल्ड कप: टीम इंडियाच्या 'मार्गदर्शक' भूमिकेसाठी महेंद्रसिंग धोनी कोणतीही फी घेणार नाही, बीसीसीआयच्या सचिवांकडून दुजोरा

यावर्षी 9.5 टक्के दराने अर्थव्यवस्था वाढणार, 2022मध्ये भारत ग्रोथ रेटमध्ये संपूर्ण जगाला मागे टाकणार: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

महाराष्ट्रात 30,525 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 64,07,936 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,39,621 रुग्णांचा मृत्यू

भारतात 2,00,872 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,33,35,301 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,51,220 रुग्णांचा मृत्यू

मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाच्या पोलिस अधिकाऱ्याचा पाक, यूपीतील हॅकर्सनी केला होता ईमेल हॅक; राज्य सायबर सेलकडून अजूनही तपास सुरु

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला; वैद्यकीय कारणास्तव एकनाथ खडसेंना तूर्तास दिलासा

बारावीच्या गुणपत्रिकेत घोळ घालणाऱ्या नाशिकच्या महाविद्यालयाला हायकोर्टाचा दणका; महाविद्यालयाला 25 हजारांचा दंड ठोठावला

Gmail: यूजरला लॉगिन आणि अ‍ॅक्सेस करण्यात अडचणी, सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये हॅशटॅग #GmailDown

देशात प्रवासी विमानांना 18 ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने उड्डाण करण्यास मान्यता; केंद्र सरकारने 100% क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना दिली परवानगी

भारतात बीएमडब्ल्यूची BMW C 400 GT प्रीमियम स्कूटर लाँच: ग्राहकांना मोजावे लागणार 9.5 लाख रुपये, 9 सेंकदात मिळणार 0-100 स्पीड

नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 28 प्रवाशांचा मृत्यू; दुर्गापूजेसाठी भारतातून परतत होते

_*या विविध घडामोडी नक्की Share करा*_

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*
124 views02:26
ओपन / कमेंट
2021-10-05 05:45:48 *Fast & First - हेडलाईन्स, 5 ऑक्टोबर 2021*


सासऱ्याच्या संपत्तीमध्ये, इमारतीमध्ये जावयाचा कोणताही अधिकार नाही, एका खटल्यात केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय

जगभरात व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन; ट्विटर सुमारे सव्वा तास होते ठप्प; काल सोमवारी रात्री 9.30 वाजता व्हॉट्सॲपवर आला होता अडथळा

भूसंपादनासाठी एकरी 16 कोटी द्यावे लागले तर राज्यात रस्ते, विमानतळ होणे अशक्य - गडकरी; पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

भारतात पहिल्यांदाच लस पोहचवण्यासाठी ड्रोनचा वापर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा प्रयोग यशस्वी; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरण: शाहरुखचा मुलगा आर्यन खानसह तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी, त्यांचे वकील म्हणाले- तर खान साहेबांनी शीप खरेदी केली असती

आयपीएल 2021: प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 136 धावा केल्या; दिल्लीने 3 गडी व 2 चेंडू राखून चेन्नईचा केला पराभव; दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानी

भारतात 2,45,689 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,31,42,966 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,49,283 रुग्णांचा मृत्यू

पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता; प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचा अंदाज

महाराष्ट्रात 33,637 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 63,86,059 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,39,233 रुग्णांचा मृत्यू

पुणे-नाशिकला वाचविण्यासाठी नगरला लॉकडाऊन; भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा.

_*या विविध घडामोडी नक्की Share करा*_

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*
132 views02:45
ओपन / कमेंट
2021-10-02 05:48:22 *Fast & First - दिवसभरातील महत्वाच्या बातम्या*




*Drag Flicker : रूपिंदर पाल सिंहची आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा. 223 सामन्यांत केले भारताचे प्रतिनिधित्व.*

साडीचा दोर बनवून कन्नड अभिनेत्री सौजन्याने घेतला गळफास, नैराश्यग्रस्त होती अभिनेत्री.

*रोहित शर्माचा पाकिस्तानात डुब्लिकेट. सोशल मीडियावर धुमाकूळ! भज्जीनेही उडवली खिल्ली.*

*मराठवाड्यातील नुकसान जलयुक्त शिवारमुळे! पर्यावरणतज्ञांचं मत, भाजपनं दावा फेटाळला.*

*अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका*
तब्बल 476 कोटींचं नुकसान
22 लोकांचा मृत्यू
शेकडो जनावरं दगावली.

*मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा! सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला अखेर मंजुरी*

एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी हवाई दल प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली.. एकाच वेळी देशाचे लष्करप्रमुख आणि हवाईदल प्रमुखपदी मराठी माणूस.

*गौतम अदानींची कमाल! दर दिवसाची कमाई १,००२ कोटी; संपत्तीत २६१ % वाढ, अंबानींनाही टाकलं मागे*

*अटकेच्या भीतीनं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांनी देश सोडल्याचा तपास यंत्रणांना संशय! युरोपात लपल्याची शक्यता.*

देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता.

*कोरोनाबाधितांवर उपचारासाठी नेजल स्प्रेचा वापर होणार, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी*

पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच मुंबईतील 26/11चा दहशतवादी हल्ला घडवून आणला; इम्रान खान यांच्या पक्षाची कबुली.

*Todays Gold Rate*
सोने- 45935 रुपये (प्रती 10 ग्रॅम), 166 रुपये वाढ.
चांदी- 58566 रुपये (प्रती किलो), 180 रुपये वाढ

*IPL - 2021* : चेन्नईविरुद्धचा आजचा सामना हैदराबादसाठी महत्त्वाचा. चेन्नईचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

*Electricity Bill: ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात; न भरल्यास वीजपुरवठा तोडणार.*

*ब्रिटनमध्ये पेट्रोलच्या प्रचंड टंचाईमुळे अराजक स्थिती ! खाद्यपदार्थांचाही तुटवडा.*

ओबीसी आरक्षणासाठीच्या इम्पेरिकल डेटाबाबत सरकार गंभीर नाही, मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची तक्रार

*कोरोना अपडेट*
गेल्या 24 तासात 23 हजार 529 रुग्ण
अर्ध्याहून अधिक रुग्ण एकट्या केरळमध्ये
राज्यात बुधवारी 3,187 रुग्ण.

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*
121 views02:48
ओपन / कमेंट