Get Mystery Box with random crypto!

अभ्यास ते अधिकारी™

टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
चैनल का पता: @study_officer707
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 220
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल
◆ MPSC (राज्यसेवा)
◆ PSI-STI-ASO
◆ Megabharti
◆ Talathi
◆ Gramsevak
◆ all exam related questions, notifications, results..
⚠️ Join - @PoliceBharti_Official
➥ @Tusharshirgire
√ Official

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-01-20 18:35:07 एकदा PDF ओपन करून पहाच

लोकराज्य-योजना-कुरुक्षेत्र

चालू घडामोडी 2022 वार्षिकी आजपासून संपुर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
504 views15:35
ओपन / कमेंट
2022-01-20 18:35:07
उजळणी करीता अत्यंत उपयुक्त

चालू घडामोडी 2022 वार्षिकी
आजपासून संपुर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

लोकराज्य-योजना-कुरुक्षेत्र


1 जानेवारी 2021 ते 1 जानेवारी 2022 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

वैशिष्ट्ये--

प्रत्येक घडामोडींचा आढावा.
Topic Wise रचना.
महत्वाचे HIGHLIGHT POINT समावेश.
आयोगाच्या बदलत्या पॅटर्नवर आधारित
घडामोडींचा आढावा
वृत्तपत्रे व शासकीय आणि इतर
वेबसाईटचा वापर ..

संपादक -
मनोहर भोळे (राजमुद्रा अकॅडमी संचालक)
रमाकांत कापसे (चालू घडामोडी लेखक)


घरपोच सेवा अत्यंत अल्प दरात उपलब्ध..

Click
http://wa.me/919765000700

संपर्क ::- रमाकांत कापसे सर

9765000700
501 views15:35
ओपन / कमेंट
2022-01-20 18:32:42
श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे
Anonymous Quiz
9%
तांत्रिक बेकारी
71%
छुपी बेकारी
9%
अर्ध बेकारी
11%
हंगामी बेकारी
255 voters446 views15:32
ओपन / कमेंट
2022-01-20 18:32:30
राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांच्या सहभाग होता ?
Anonymous Quiz
45%
फिरोजशहा मेहता
32%
गोपाळ कृष्ण गोखले
11%
गंगाराम भाऊ मस्के
11%
गोपाळ गणेश आगरकर
256 voters436 views15:32
ओपन / कमेंट
2022-01-20 18:32:30
ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यात सुरुवात केली आहे ?
Anonymous Quiz
51%
1965
27%
1963
19%
1974
4%
1976
249 voters433 views15:32
ओपन / कमेंट
2022-01-20 18:00:18
" विजयपथ " Fastrack Batch
(म्हाडा व भूमिअभिलेख)

म्हाडा व भूमिअभिलेख च्या परिपूर्ण आणि फास्ट तयारीसाठी ही बॅच आत्ताच जॉईन करा.

Discount offer सुरु आहे. (40% OFF)

फिस 999 आता फक्त 499 रुपयांमध्ये.


रोज 4 तास live क्लास आणि भरपूर प्रश्नांचा सराव .

प्रत्येक विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन

Live Interactive class

दर रविवारी शंका निरसन सत्र व सराव चाचणी

सर्व Live lecture हे recorded स्वरूपात कधीही पाहता येतील . ( 90+ Hours)

महत्वपूर्ण Notes दिल्या जातील.

मराठी , गणित व बुद्धिमत्ता , सामान्य ज्ञान, इंगर्जी सर्व विषय घेतले जातील .

या कोर्स मध्ये आपण परीक्षाभिमुख घटकांची उजळणी करणार आहोत .

कालावधी 40 दिवस

म्हाडा साठी असणारे Technical विषय या कोर्स मधे घेतले जाणार नाहीत.

Batch Join करण्यासाठी application download करा.

https://play.google.com/store/apps/details?id=co.bolton.kvpir

App login केल्यावर Store या option मध्ये बॅच दिसते तेथून payment करू शकतात ... अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क करू शकता

संपर्क : 7798565817 / 8483906287
2.6K views15:00
ओपन / कमेंट
2022-01-20 17:59:50
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
49%
नदी
33%
हिमनदी
13%
समुद्र लाटा
5%
भूमिगत पाणी
273 voters437 views14:59
ओपन / कमेंट
2022-01-20 17:59:50
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
Anonymous Quiz
86%
कोल्हापूर
8%
सातारा
6%
रत्नागिरी
1%
सिंधुदुर्ग
278 voters440 views14:59
ओपन / कमेंट
2022-01-20 17:59:50
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
7%
अमरावती
4%
नाशिक
86%
औरंगाबाद
3%
नागपूर
288 voters437 views14:59
ओपन / कमेंट