Get Mystery Box with random crypto!

अभ्यास ते अधिकारी™

टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
चैनल का पता: @study_officer707
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 220
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल
◆ MPSC (राज्यसेवा)
◆ PSI-STI-ASO
◆ Megabharti
◆ Talathi
◆ Gramsevak
◆ all exam related questions, notifications, results..
⚠️ Join - @PoliceBharti_Official
➥ @Tusharshirgire
√ Official

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-01-22 12:37:47
पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे.................
Anonymous Quiz
14%
वाढत्या प्रमाणात कमी होते
46%
वाढत्या प्रमाणात वाढते
11%
सारख्या प्रमाणात वाढते
29%
घटत्या प्रमाणात वाढते
298 voters579 views09:37
ओपन / कमेंट
2022-01-22 12:37:47
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
46%
नदी
33%
हिमनदी
16%
समुद्र लाटा
5%
भूमिगत पाणी
301 voters547 views09:37
ओपन / कमेंट
2022-01-21 11:29:36
खुश खबर...आता गणित पक्के करा आमच्या सोबत all new

संख्यामाला

अपूर्णांक

लसावी मसावि

नफा तोटा

सरासरी

वर्ग आणि वर्गमूळ

शेकडेवारी

सरळव्याज

चक्रवाढ व्याज

सूट,कमिशन,दलाली रिबेट

काळ काम वेग

गुणोत्तर प्रमाण

वयवारी

क्षेत्रफळ

घड्याळ

ठोकळा

दिशा

नक्की जॉइन करा ....

calendar
68 views08:29
ओपन / कमेंट
2022-01-21 10:42:13
उजळणी करीता अत्यंत उपयुक्त

चालू घडामोडी 2022 वार्षिकी
आजपासून संपुर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

लोकराज्य-योजना-कुरुक्षेत्र


1 जानेवारी 2021 ते 1 जानेवारी 2022 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

वैशिष्ट्ये--

प्रत्येक घडामोडींचा आढावा.
Topic Wise रचना.
महत्वाचे HIGHLIGHT POINT समावेश.
आयोगाच्या बदलत्या पॅटर्नवर आधारित
घडामोडींचा आढावा
वृत्तपत्रे व शासकीय आणि इतर
वेबसाईटचा वापर ..

संपादक -
मनोहर भोळे (राजमुद्रा अकॅडमी संचालक)
रमाकांत कापसे (चालू घडामोडी लेखक)


घरपोच सेवा अत्यंत अल्प दरात उपलब्ध..

Click
http://wa.me/919765000700

संपर्क ::- रमाकांत कापसे सर

9765000700
1.0K views07:42
ओपन / कमेंट
2022-01-21 10:40:00
Q] फिलोमेना वादळाचा फटका कोणत्या देशाला बसला ?
Anonymous Quiz
7%
भारत
50%
जपान
39%
स्पेन
3%
जर्मनी
107 voters185 views07:40
ओपन / कमेंट
2022-01-21 10:40:00
Q) 15 व्या वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
Anonymous Quiz
34%
नोव्हेंबर 2017
21%
नोव्हेंबर 2018
30%
नोव्हेंबर 2019
14%
नोव्हेंबर 2020
105 voters170 views07:40
ओपन / कमेंट
2022-01-21 10:39:59
Q) दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ?
Anonymous Quiz
20%
1869
17%
1978
60%
1969
3%
1979
108 voters172 views07:39
ओपन / कमेंट
2022-01-21 10:39:59
Q) प्रधानमंत्री पीक विमा योजने कोणत्या वर्षी सुरू केली होती ?
Anonymous Quiz
21%
2015
41%
2014
32%
2016
6%
2018
105 voters167 views07:39
ओपन / कमेंट
2022-01-21 09:41:40
PK Agri Academy

MCAER 2022 toppers test series

For detail information about MCAER PG - CET TEST SERIES WATCH Full video, click on given below link








More details
8983908529, 8983898529, 9518378529
234 views06:41
ओपन / कमेंट
2022-01-21 08:52:59
" विजयपथ " Fastrack Batch
(म्हाडा व भूमिअभिलेख)

म्हाडा व भूमिअभिलेख च्या परिपूर्ण आणि फास्ट तयारीसाठी ही बॅच आत्ताच जॉईन करा.

Discount offer सुरु आहे. (40% OFF)

फिस 999 आता फक्त 499 रुपयांमध्ये.


रोज 4 तास live क्लास आणि भरपूर प्रश्नांचा सराव .

प्रत्येक विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन

Live Interactive class

दर रविवारी शंका निरसन सत्र व सराव चाचणी

सर्व Live lecture हे recorded स्वरूपात कधीही पाहता येतील . ( 90+ Hours)

महत्वपूर्ण Notes दिल्या जातील.

मराठी , गणित व बुद्धिमत्ता , सामान्य ज्ञान, इंगर्जी सर्व विषय घेतले जातील .

या कोर्स मध्ये आपण परीक्षाभिमुख घटकांची उजळणी करणार आहोत .

कालावधी 40 दिवस

म्हाडा साठी असणारे Technical विषय या कोर्स मधे घेतले जाणार नाहीत.

Batch Join करण्यासाठी application download करा.

https://play.google.com/store/apps/details?id=co.bolton.kvpir

App login केल्यावर Store या option मध्ये बॅच दिसते तेथून payment करू शकतात ... अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क करू शकता

संपर्क : 7798565817 / 8483906287
1.7K views05:52
ओपन / कमेंट