Get Mystery Box with random crypto!

अभ्यास ते अधिकारी™

टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
चैनल का पता: @study_officer707
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 220
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल
◆ MPSC (राज्यसेवा)
◆ PSI-STI-ASO
◆ Megabharti
◆ Talathi
◆ Gramsevak
◆ all exam related questions, notifications, results..
⚠️ Join - @PoliceBharti_Official
➥ @Tusharshirgire
√ Official

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 165

2021-08-13 08:56:03
व्यक्तीवेध : डेजी वीरासिंघम

असोसिएटेड प्रेस या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड.
हे पद भूषविणाऱ्या डेझी या पहिल्या महिला आहेत. शिवाय प्रथमच हे पद अमेरिकेबाहेरच्या आणि गोरेतर व्यक्तीकडे गेले आहे.
डेजी वीरासिंघम मूळच्या श्रीलंकन असल्या, तरी त्या ब्रिटिश नागरिक आहेत.
सध्याचे अध्यक्ष आणि सीईओ गॅरी प्रुयिट हे या डिसेंबरमध्ये निवृत्त होतील. त्यानंतर डेजी पदाची सूत्रे स्वीकारतील.
वीरासिंघम यांचा पत्रकारितेशी संबंध नाही. त्या कायदेतज्ज्ञ आहेत.

असोसिएटेड प्रेस
स्थापना : 1846 (अमेरिका)
तत्कालीन मेक्सिको-अमेरिका युद्धाच्या बातम्यांसाठी तेव्हा न्यूयॉर्कमधली पाच दैनिके एकत्र आली होती.
नंतर अनेक वृत्तपत्रे सदस्य झाली आणि जगातील ही मोठी वृत्तसंस्था नावारूपाला आली.
जवळपास 99 देशांमध्ये एपीचे सुमारे 250 ब्युरो आहेत आणि त्यांनी दिलेल्या बातम्या अंदाजे तेराशे वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे लोकांपर्यंत पोहचवतात.
पुलित्झर पुरस्कार या संस्थेला 54 वेळा मिळाला आहे.
या संस्थेला आता 175 वर्षे होत आहेत.


स्त्रोत : दै. सकाळ
संकलन : अमित लव्हटे
(संचालक विद्या प्रबोधिनी कोल्हापूर)


1.1K viewsTushar Shirgire, 05:56
ओपन / कमेंट
2021-08-13 08:55:39 विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

नोबेल : रविंद्रनाथ टागोर

ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

मॅगसेसे : विनोबा भावे

वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

दादासाहेब फाळके : देविका राणी

परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

मॅन बुकर : अरुंधती रॉय

एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न

बाल शांतता पुरस्कार : ओमप्रकाश गुर्जर

गौरी लंकेश पुरस्कार : रविश कुमार

ग्लोबल टीचर प्राईज् : रणजितसिंह डिसले

कलिंगा प्राईज् : जगजित सिंह

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
913 viewsTushar Shirgire, 05:55
ओपन / कमेंट
2021-08-13 08:55:39 ‘जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण’ (GYTS-4) याचा राष्ट्रीय अहवाल

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने “जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण” (GYTS-4) याच्या राष्ट्रीय अहवालाचे अनावरण केले.

2019 साली भारतात झालेल्या सर्वेक्षणाच्या चौथ्या फेरीत स्पष्ट झालेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत -

13 ते 15 वयोगटातील जवळपास एक पंचमांश विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात (तंबाखू ओढणे, धूर विरहित किंवा इतर) कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूचे सेवन केलेले आहे.

सध्या (गेल्या तीस दिवसात) तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण 8.5 टक्के आहे. तंबाखू सेवनाचे प्रमाण 42 टक्केनी घटल्याचे गेल्या दोन सर्वेक्षणांमधून (2009-2019) लक्षात आले आहे.
तरुण मुलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 9.6 टक्के तर मुलींमध्ये हे प्रमाण 7.4 टक्के आहे.

तंबाखू ओढण्याचे प्रमाण 7.3 टक्के आहे, तर धूरविरहीत तंबाखू सेवनाचे प्रमाण 4.1 टक्के आहे.
विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेट वापराचे प्रमाण 2.8 टक्के होते.

कोणत्याही प्रकारातील तंबाखूच्या वापराचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक होते.

विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांच्या तंबाखू सेवनाच्या प्रमाणाचा वेध घेतल्यास ते प्रमाण अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 58 टक्के आहे, तर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात ते सर्वात कमी म्हणजे अनुक्रमे 1.1 टक्के आणि 1.2 टक्के एवढे आहे.

सिगारेट ओढणाऱ्यांपैकी 38 टक्के जणांना, बिडी ओढणाऱ्यांपैकी 47 टक्के जणांना आणि धूर विरहित तंबाखू सेवन करणाऱ्यांपैकी 52 टक्के जणांना संबंधित व्यसनप्रकाराची ओळख त्यांच्या वयाच्या दहा वर्षांच्या आतच झालेली असते. सर्वसाधारणपणे 11.5 वर्षे 10.5 वर्षे आणि 9.9 वर्षे या वयात अनुक्रमे सिगारेट बिडी आणि धूर विरहित तंबाखूसेवन याची सवय लागल्याचे आढळले आहे.

प्रसार माध्यमांमधील तंबाखू सेवन विरोधी संदेशाची दखल 52 टक्के विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. 18 टक्के विद्यार्थी विक्रीच्या ठिकाणी असलेल्या तंबाखूच्या जाहिराती किंवा त्यासंबंधीचे संदेश यांची दखल घेतात.
884 viewsTushar Shirgire, 05:55
ओपन / कमेंट
2021-08-13 08:55:39 कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या संमिश्र लसीसंबंधी मोठी बातमी

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा संमिश्र वापर अधिक परिणामकारक ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्यानंतर भारतीय औषध नियामक मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला असून अभ्यासासाठी परवानगी दिली आहे. वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये यासंबंधीचा अभ्यास आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. २९ जुलैला केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) तज्ज्ञ समितीने अभ्यास करण्यासाठी शिफारस केली होती.

बैठकीदरम्यान तज्ज्ञ समितीने ख्रिश्चन मेडिकल कॉलेजला ३०० निरोगी स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या संमिश्र लसीची मात्रा देऊन चौथ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी करण्यासाठी परवानगी मागितली होती. एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींच्या मात्रा देऊ शकतो का हे पडताळणं या अभ्यासाचा मुख्य हेतू आहे.

उत्तर प्रदेशात १८ व्यक्तींना कोव्हिशिल्ड लशीनंतर चुकून कोव्हॅक्सिन लस दिली गेल्यानंतर त्यांचा अभ्यास केला असता एकाच लशीच्या दोन मात्रांपेक्षा दोन लशींच्या मात्रांचा संमिश्र वापर अधिक परिणामकारक ठरतो, असा निष्कर्ष ‘आयसीएमआर’ने काढला होता.
848 viewsTushar Shirgire, 05:55
ओपन / कमेंट
2021-08-13 08:55:00 भारतातील सर्वात मोठे

संकलन:- Amar chavan

Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?
-- राजस्थान

Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?
-- उत्तरप्रदेश

Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?
-- मुंबई ( महाराष्ट्र )

Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?
-- आग्रा

Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?
-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )

Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?
-- थर ( राजस्थान )

Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?
-- भारतरत्न

Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?
-- परमवीर चक्र

Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?
--रामेश्वर मंदिर

Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?
-- सेंट कथेड्रल, गोवा

Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?
-- सुवर्णमंदिर ,अमृतसर

Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?
-- जामा म्हशजीद

Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?
-- चिलका सरोवर ( ओरिसा )
1.0K viewsTushar Shirgire, edited  05:55
ओपन / कमेंट
2021-07-27 11:23:47
मोफत दत्तक विद्यार्थी अभियान मध्ये प्रवेश घेण्यासाठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा आणि आजच मिळावा 1 वर्षासाठी प्रवेश,,,,,,

Covid -19 चा प्रादुर्भावामुळे
बंद असलेला अभ्यास घरबसल्या पुन्हा सुरु करा आमच्या टीम सोबत,,,,

मिळवा 25000/- पर्यंत शिष्यवृत्ती

वैशिष्ट्य
1) प्रत्येक विषयाचे घटकनिहाय
Lectures
2) सविस्तर विश्लेषण
3) कोणतेही video कितीही वेळेस
पहा ( 1 वर्ष कोणत्याही वेळेस )
4)प्रवेश मर्यादित

प्रवेश मिळवण्यासाठी google play store वरून malhar education app download करा

Link : http://on-app.in/app/home?orgCode=ztqgm

संपर्क 94048 45434 | 9049641747
833 viewsTushar Shirgire, 08:23
ओपन / कमेंट
2021-07-24 07:52:54
English Grammar + Vocabulary

मराठी व्याकरण + शब्दधन

कालावधी - 1 वर्ष

लिंक
http://on-app.in/app/home?orgCode=ztqgm
http://on-app.in/app/home?orgCode=ztqgm
1.9K viewsTushar Shirgire, 04:52
ओपन / कमेंट
2021-07-13 08:00:31 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 19 वा

पुस्तकाची वैशिष्ट्ये:-

» 11 मार्च ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» 15 जुलै 2021 पासून उपलब्ध होईल

MPSC द्वारा घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न

• राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न
• संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न
• वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न
• संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न
• संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न
• महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न
• राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न
• राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न

डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

लेखक-
बालाजी सुरणे सर
दिव्या महाले - सुरणे (STI)

PRE BOOKING AVAILABLE

www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com

https://www.mydash101.com/simplifiedbooks
5.7K viewsedited  05:00
ओपन / कमेंट
2021-07-13 08:00:28
3.9K views05:00
ओपन / कमेंट
2021-06-22 17:01:40
Buy Online Simplified publication Books

www.simplifiedcart.com

Delivery- 4-5 days
Up to 50% discount

www.simplifiedcart.com
7.4K views14:01
ओपन / कमेंट