Get Mystery Box with random crypto!

अभ्यास ते अधिकारी™

टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
चैनल का पता: @study_officer707
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 220
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल
◆ MPSC (राज्यसेवा)
◆ PSI-STI-ASO
◆ Megabharti
◆ Talathi
◆ Gramsevak
◆ all exam related questions, notifications, results..
⚠️ Join - @PoliceBharti_Official
➥ @Tusharshirgire
√ Official

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-01-25 17:11:53
" रणांगण " म्हाडा Online Test Series

ही टेस्ट online परीक्षेच्या दृष्टिोनातूनच बनवण्यात आली आहे ..... ( Discount offer 25% OFF ) only 150 ruppees.

आता टेस्ट सोडवून बक्षीसे जिंकण्याची संधी

या टेस्ट सिरीज मध्ये एकूण 5 टेस्ट असतील .
दर दोन दिवसांनी उर्वरीत टेस्ट अपलोड होतील.
प्रत्येक टेस्ट ही 200 प्रश्न व 200 गुणांची असेल.
या टेस्ट साठी २ तास वेळ असेल .
प्रत्येक टेस्ट मध्ये,

प्रथम क्रमांक 500 रूपये बक्षीस
द्वितीय क्रमांक 200 रूपये बक्षीस
तृतीय क्रमांक 100 रूपये बक्षीस


अभ्यासासोबत आता पडणार बक्षिसांचा पाऊस

एक टेस्ट आपल्याला एकदाच सोडवता येइल.
Test तुम्ही कधीही सोडवू शकता .
या टेस्ट मधे (technical) तांत्रिक प्रश्न नसतील
टेस्ट झाल्यावर pdf download करता येईल.
बक्षिसास पात्र विद्यार्थी 31 जानेवारीला घोषित करण्यात येतील .

TEST Join करण्यासाठी करा.

𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘

https://play.google.com/store/apps/details?id=co.bolton.kvpir

अडचण असल्यास संपर्क करू शकता

संपर्क - 7798565817 / 8483906287
3.5K viewsedited  14:11
ओपन / कमेंट
2022-01-25 17:11:42
तहशीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार कोणाला असतो?
Anonymous Quiz
3%
पंचायत समिती सभापती
64%
जिल्हाधिकारी
11%
गट विकास अधिकारी
22%
राज्यपाल
211 voters363 views14:11
ओपन / कमेंट
2022-01-25 17:11:42
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
Anonymous Quiz
8%
1855
64%
1856
22%
1857
7%
1858
199 voters396 views14:11
ओपन / कमेंट
2022-01-25 17:11:42
माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षात नीर्गमित करण्यात आला?
Anonymous Quiz
7%
2006
74%
2005
13%
2004
6%
2001
202 voters361 views14:11
ओपन / कमेंट
2022-01-25 16:19:07
रेल्वे भरती स्पेशल Group D सामान्य अध्ययन प्रश्नसंच - 8500+

2018 मध्ये घेतलेल्या 130 प्रश्नपत्रिकांचा समावेश (इंग्रजी ते मराठी भाषांतर)

विषय व उपघाटकानुसार वर्गीकरण
एकूण - 130 प्रश्नपत्रिका
8500 + प्रश्नांचा समावेश
सरावासाठी 4500 प्रश्न

रेल्वे भरती स्पेशल Group D पास व्हायचे असेल तर हे पुस्तक घ्याच...

लिंक - https://amzn.to/3tErKzz
लिंक - https://amzn.to/3tErKzz


म्हाडा भरती - 92 प्रश्नपत्रिकामधील प्रश्नांचे विषय व उपघटकानुसार वर्गीकरण..
8000 + प्रश्नांचा समावेश
लिंक - https://amzn.to/3GXdndP

पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच
लिंक - https://amzn.to/3IgWrPt

पोलीस भरती 52 प्रश्नपत्रिका संच
लिंक - https://amzn.to/3AqEMCt

लेखन व संकलन - श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

संपर्क :- 9028967547
3.5K views13:19
ओपन / कमेंट