Get Mystery Box with random crypto!

PSI ( पोलीस उपनिरीक्षक)

टेलीग्राम चैनल का लोगो psi_mpsc — PSI ( पोलीस उपनिरीक्षक) P
टेलीग्राम चैनल का लोगो psi_mpsc — PSI ( पोलीस उपनिरीक्षक)
चैनल का पता: @psi_mpsc
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.12K
चैनल से विवरण

Do Your Best...!!!
100% Authentic Information...!!!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2021-11-01 12:35:12
240 views09:35
ओपन / कमेंट
2021-10-30 18:36:02 राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे....!!!
210 views15:36
ओपन / कमेंट
2021-10-28 10:29:44 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
269 viewsedited  07:29
ओपन / कमेंट
2021-10-27 23:59:37
341 views20:59
ओपन / कमेंट
2021-10-15 11:53:16
311 views08:53
ओपन / कमेंट
2021-10-09 13:56:12 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता-

कोल्हापूर येथील शारीरिक चाचणी दिनांक :

16 ते 19 नोव्हेंबर,

22 ते 25 नोव्हेंबर 2021,

29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 व

6 ते 9 डिसेंबर 2021
या कालावधीत पोलीस मुख्यालय मैदान,कसबा बावडा,कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येईल.


पुणे येथील शारीरिक चाचणी दिनांक :

16 ते 19 नोव्हेंबर,

22 ते 25 नोव्हेंबर 2021,

29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 व

6 ते 9 डिसेंबर 2021

या कालावधीत SRPF, गट क्रमांक 1 मैदान, रामटेकडी, पुणे येथे आयोजित करण्यात येईल.




नाशिक येथील शारीरिक चाचणी दिनांक :

16 ते 19 नोव्हेंबर 2021,

22 ते 25 नोव्हेंबर 2021,

29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021
या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येईल....!!!
336 views10:56
ओपन / कमेंट
2021-10-05 16:22:20 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या मुंबई व औरंगाबाद केंद्रावरील मुलाखती अनुक्रमे दिनांक 20 ते 22 ऑक्टोबर, 2021 व 8 ते 11 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत घेण्यात येतील. मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे....!!!
130 viewsedited  13:22
ओपन / कमेंट
2021-10-05 16:22:08 आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या जुन्या संकेतस्थळावर खाते असलेल्या उमेदवारांनी नवीन संकेतस्थळावर नव्याने खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. जुन्या संकेतस्थळावर खाते असताना नवीन खाते तयार करण्याचा प्रयत्न केल्यास प्रणालीद्वारे दोन्ही खाती गोठवली जाऊन उमेदवारास अर्ज करण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. नवीन संकेतस्थळावर पहिल्या वेळी खात्याचा वापर करणाऱ्या उमेदवारांनी अगोदर पासवर्ड अद्ययावत करावा व तदनंतर खाते अद्ययावत करावे....!!!
132 viewsedited  13:22
ओपन / कमेंट
2021-10-04 15:42:50 Emailing 5_6258193149034759348.pdf
237 views12:42
ओपन / कमेंट
2021-10-04 15:39:22 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.....!!!
237 views12:39
ओपन / कमेंट