Get Mystery Box with random crypto!

PSI ( पोलीस उपनिरीक्षक)

टेलीग्राम चैनल का लोगो psi_mpsc — PSI ( पोलीस उपनिरीक्षक) P
टेलीग्राम चैनल का लोगो psi_mpsc — PSI ( पोलीस उपनिरीक्षक)
चैनल का पता: @psi_mpsc
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.12K
चैनल से विवरण

Do Your Best...!!!
100% Authentic Information...!!!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2022-07-05 19:35:26
597 views16:35
ओपन / कमेंट
2022-07-05 10:29:10
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, टोल फ्री क्रमांक...!!!
616 views07:29
ओपन / कमेंट
2022-07-01 22:23:43
उत्तर तालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता रुपये 100/- प्रती हरकत(प्रश्न) + रुपये 44/- इतके शुल्क लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
699 views19:23
ओपन / कमेंट
2022-07-01 15:00:24
570 views12:00
ओपन / कमेंट
2022-06-29 19:06:14 https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin



Hall ticket...!!!
581 views16:06
ओपन / कमेंट
2022-06-28 11:30:01 Combine गट ब कोर्ट केस 2020 अपडेट...

औरंगाबाद मॅट - 30 जून ला सुनावणी

मुंबई हायकोर्ट - येत्या आठवड्यात कधीही सुनावणी होण्याची शक्यता..(29 जून आणि 4 जुलै ची Praecipe उच्च न्यायालयात दाखल)...


Combine गट ब कोर्ट केस 2021 अपडेट...

औरंगाबाद मॅट - 29 जून ला सुनावणी

मुंबई उच्च न्यायालय - 4 किंवा 5 तारखेला सुनावणी होण्याची शक्यता...(Praecipe उच्च न्यायालयात दाखल)
*(पेपर आयोगाने सांगितलेल्या वेळापत्रकानुसार 9 जुलैलाच होणार आहे.)
677 views08:30
ओपन / कमेंट
2022-06-27 09:55:51
624 views06:55
ओपन / कमेंट
2022-06-26 16:14:00
632 views13:14
ओपन / कमेंट
2022-06-25 14:57:31 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, 2021 करिता परीक्षेच्या वेळी भ्रमणध्वनी स्वतः जवळ बाळगल्याच्या कारणास्तव श्री प्रवीण शेषराव राऊत या उमेदवारास परीक्षेच्या दिनांकापासून 5 वर्षांकरिता प्रतिरोधीत (Debar)करण्यात आले आहे...!!!
621 views11:57
ओपन / कमेंट
2022-06-23 13:37:59 संयुक्त पूर्व परिक्षा 2022

(सुधारित जाहिरात)


सुधारित जाहिरातीमध्ये मुद्रांक निरीक्षक पदाकरिता वयोमर्यादा 38 वर्ष देण्यात आली आहे.
757 viewsedited  10:37
ओपन / कमेंट