Get Mystery Box with random crypto!

PSI ( पोलीस उपनिरीक्षक)

टेलीग्राम चैनल का लोगो psi_mpsc — PSI ( पोलीस उपनिरीक्षक) P
टेलीग्राम चैनल का लोगो psi_mpsc — PSI ( पोलीस उपनिरीक्षक)
चैनल का पता: @psi_mpsc
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.12K
चैनल से विवरण

Do Your Best...!!!
100% Authentic Information...!!!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2022-08-19 11:13:41
अनुसूचित जमातीच्या (ST) बाबतीत खलील विधाने विचारात घ्या (आधार 2011 जनगणना) :

@Apjsir
Anonymous Poll
9%
1) सर्वाधिक प्रमाण अकोला जिल्ह्यात आहे
20%
2) सर्वात कमी प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे.
51%
3) 1 व 2 दोन्ही अयोग्य
19%
4) 1 व 2 दोन्ही योग्य
98 voters280 views08:13
ओपन / कमेंट
2022-08-19 10:53:27
बालकांमधील (0-6 वर्षे) मुला-मुलींचे प्रमाण याबाबत अचूक विधानांची निवड करा (आधार 2011 च्या जनगणनेचा) :

@Apjsir
Anonymous Poll
13%
1) सर्वाधिक प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात होते.
4%
1) सर्वात कमी प्रमाण मुंबई शहरात होते.
11%
3) सर्वाधिक प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात होते.
6%
4) सर्वात कमी प्रमाण बीड जिल्ह्यात होते.
19%
5) विधान 1 व 2 बरोबर
23%
6) विधान 3 व 4 बरोबर
19%
7) विधान 1 व 4 बरोबर
4%
8) विधान 2 व 3 बरोबर
94 voters280 views07:53
ओपन / कमेंट
2022-08-19 10:45:10
महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण याबाबतीत अचूक विधानांची निवड करा :

@Apjsir
Anonymous Poll
7%
1) 1961 साली 2011 च्या तुलनेत अधिक होते.
7%
2) ग्रामीण भागातील प्रमाण सर्व (सहाच्या सहा) दशकात शहरी भागापेक्षा जास्त होते.
19%
3)1961 व 2011 या दोन्ही जनगणनेत रत्नागिरी जिल्ह्यातील हे प्रमाण सर्वाधिक होते.
22%
4) केवळ 1 व 2 विधाने बरोबर
14%
5) केवळ 2 व 3 विधाने बरोबर
31%
6) वरील 1, 2 व 3 ही विधाने बरोबर
96 voters271 views07:45
ओपन / कमेंट
2022-08-19 10:34:22
महाराष्ट्र राज्य लोकसंख्येची घनता (2011-जनगणना) याबाबत खलील विधाने विचारात घ्या :
Anonymous Poll
9%
A) राष्ट्रीय स्तरापेक्षा (अखिल भारतापेक्षा) कमी होती.
36%
B) सर्वाधिक मुंबई उपनगर तर सर्वात कमी गडचिरोली
17%
वरीलपैकी दोन्ही चूक
38%
वरीलपैकी दोन्ही बरोबर
116 voters274 views07:34
ओपन / कमेंट
2022-08-19 09:28:42
स्वातंत्र्याचा अमृत-महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत महापुरुषांच्या गावातील 10 शाळांची निवड करून प्रत्येक शाळेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

या आधारे महापुरुष व त्यांचे जन्मगाव यांच्या बाबतीत अयोग्य पर्याय निवडा : @Apjsir
Anonymous Poll
16%
संत गाडगे बाबा : शेंडगाव, अमरावती
21%
साने गुरुजी : पालगड, रत्नागिरी
37%
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : वाटेगाव, सांगली
26%
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : खानवडी, अमरावती
116 voters290 views06:28
ओपन / कमेंट
2022-08-19 09:04:59
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांच्या शताब्दी पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्र शासनाने 2022-23 हे वर्ष "कृतज्ञता पर्व" पाळण्याचे ठरले आहे...?
Anonymous Poll
16%
महात्मा गांधी
24%
महात्मा ज्योतिबा फुले
41%
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
19%
महर्षी धोंडो केशव कर्वे
123 voters306 views06:04
ओपन / कमेंट
2022-07-11 15:55:17 संयुक्त (गट-ब) मुख्य परीक्षा, 2021 :

Paper 2 : PSI परीक्षा चे हॉल तिकीट...

आयोगाने उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहे...

https://mpsconline.gov.in/
221 views12:55
ओपन / कमेंट
2022-07-08 21:00:51
397 views18:00
ओपन / कमेंट
2022-07-08 15:50:38 Wish You All The Best For Your Upcoming Success...!!!
402 views12:50
ओपन / कमेंट