Get Mystery Box with random crypto!

PSI ( पोलीस उपनिरीक्षक)

टेलीग्राम चैनल का लोगो psi_mpsc — PSI ( पोलीस उपनिरीक्षक) P
टेलीग्राम चैनल का लोगो psi_mpsc — PSI ( पोलीस उपनिरीक्षक)
चैनल का पता: @psi_mpsc
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.12K
चैनल से विवरण

Do Your Best...!!!
100% Authentic Information...!!!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-08-29 22:28:46
158 views19:28
ओपन / कमेंट
2022-08-26 07:43:03 सध्या हरकती घेण्यासारखे प्रश्न :

1.
मानवी भूगोल जनक : कार्ल रिटर / विडाल-डी-ब्लश?

2. कोल्हापूर : लोकसभा / परोपकारिणी सभा ?

3. याझदी गट : 11 वे शतक/12 वे शतक

4. मीठाच्या पेठा : चर्नी रोड / भेंडी बाजार ?

5. संप्रेरक वृद्धत्व : इथिलीन / अबसेसिक एसिड दोन्ही

6. दारिद्र्यात घट UNDP पाठबळ ?

7. नीती आयोग : दोन्ही बरोबर

8. डॉ. आंबेडकर पश्चात काँग्रेसचे अनुयायी (सर्व बरोबर)


@Apjsir
327 views04:43
ओपन / कमेंट
2022-08-26 07:43:03
ही उत्तरे बदलून येतील...
288 views04:43
ओपन / कमेंट
2022-08-25 15:43:33
माझ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा स्कोर (पेपर 1) :

@Apjsir
Anonymous Poll
30%
70-80
9%
81-90
16%
91-100
14%
101-110
15%
111-120
16%
120+
128 voters310 views12:43
ओपन / कमेंट
2022-08-19 20:26:54
खालीलपैकी _____________ या राज्यास देशातील पहिले 100% LPG (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) सक्षम तसेच भारतातील पाहिले "धुरमुक्त-राज्य" (Smoke Free State) असेही म्हणतात.

@Apjsir
Anonymous Poll
25%
1) सिक्कीम
25%
2) उत्तराखंड
36%
3) हिमाचल प्रदेश
13%
4) केरळ
130 voters425 views17:26
ओपन / कमेंट
2022-08-19 20:08:46
बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळांची निवड करा :

@Apjsir
Anonymous Poll
5%
1) यास
13%
2) तौक्ते
10%
3) गुलाब
5%
4) जावाद
3%
5) शाहीन
26%
6) केवळ 1, 3 व 4
18%
7) केवळ 2, 4 व 5
20%
8) वरील सर्व
111 voters389 views17:08
ओपन / कमेंट
2022-08-19 19:26:17
महाराष्ट्रातील वनसंपदा याबाबत खलील विधाने विचारात घ्या (आधार - भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021) या नुसार अचूक विधान/ने असणारा पर्याय निवडा :

@Apjsir
Anonymous Poll
11%
1) सर्वाधिक खारफुटीचे प्रमाण रायगड जिल्ह्यात आहे.
7%
2) सर्वात कमी वनक्षेत्र व वनांचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे.
21%
3) सर्वाधिक वनक्षेत्र व वनांचे प्रमाण अनुक्रमे मुंबई शहर व लातूर जिल्ह्यात आहे.
15%
4) घनदाट-अतिघनदाट वनक्षेत्रात वाढ झाली असली तरी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात घट झालेली आहे.
38%
5) केवळ 1 व 4
8%
6) केवळ 2 व 3
72 voters330 views16:26
ओपन / कमेंट
2022-08-19 19:07:06
भारतातील व्याघ्र प्रकल्प / अभयारण्य यांच्या खलील जोड्या विचारात घ्या. त्यानुसार विसंगत जोडी/जोड्या कोणत्या त्या ओळखा :

@Apjsir
Anonymous Poll
7%
1) इंद्रावती : छत्तीसगड
7%
2) पक्के : अरुणाचल प्रदेश
21%
3) अनामलाई : केरळ
14%
4) भद्रा : कर्नाटक
30%
6) केवळ 2 व 4
21%
7) केवळ 1 व 3
86 voters273 views16:07
ओपन / कमेंट
2022-08-19 17:12:35
खलील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय निवडा (आधार - भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021) :

@Apjsir
Anonymous Poll
4%
1) वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ आंध्रप्रदेशात तर सर्वाधिक घट अरुणाचल प्रदेशात दिसून आली आहे.
16%
2) सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र मध्यप्रदेशात तर सर्वात कमी हरियाणा राज्यात दिसून आले आहे.
19%
3) खारफुटीचे वन - ओडिशा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वाढ झालेली आहे.
11%
4) सर्वाधिक वनांचे प्रमाण मिझोराम मध्ये तर सर्वात कमी लडाख मध्ये दिसून आले आहे.
11%
5) पर्याय 3 व 4 बरोबर आहेत
11%
6) पर्याय 1 व 2 बरोबर आहेत
28%
7) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत.
81 voters276 views14:12
ओपन / कमेंट
2022-08-19 11:13:41
अनुसूचित जातीच्या (SC) बाबतीत खलील विधाने विचारात घ्या (आधार 2011 जनगणना) :

@Apjsir
Anonymous Poll
10%
1) सर्वाधिक प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे.
17%
2) सर्वात कमी प्रमाण सांगली जिल्ह्यात आहे.
51%
3) 1 व 2 दोन्ही अयोग्य आहेत.
22%
4) 1 व 2 दोन्ही योग्य आहेत.
106 voters292 views08:13
ओपन / कमेंट