Get Mystery Box with random crypto!

MPSC Alerts

चैनल का पता: @mpscalerts
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 97.42K
चैनल से विवरण

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc
pls join your all friend to this channel @MPSCAlerts
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaths
@MPSCMaterial_mv
@Marathi
@MPSCEnglish
@Jobkatta
@MPSCPolity

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 42

2021-10-06 19:39:21 राज्यसेवा परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या पदांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नगरपालिका/नगरपरिषद मुख्याधिकारी गट-अ व मुख्याधिकारी गट-ब पदांचा पुन्हा समावेश करण्याबाबत शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
20.6K viewsedited  16:39
ओपन / कमेंट
2021-10-06 17:10:50
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
31.1K viewsedited  14:10
ओपन / कमेंट
2021-10-06 15:26:43
Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2019-Announcement regarding Interviews at Mumbai and Aurangabad (Phase 1)

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
15.9K viewsedited  12:26
ओपन / कमेंट
2021-10-05 19:51:41 लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे स्पर्धा परीक्षांसाठी लेखनिक व इतर सोयी- सवलती उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 5 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे सुधारित मार्गदर्शिका निर्गमित करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
18.3K viewsedited  16:51
ओपन / कमेंट
2021-10-05 16:21:16 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या मुंबई व औरंगाबाद केंद्रावरील मुलाखती अनुक्रमे दिनांक 20 ते 22 ऑक्टोबर, 2021 व 8 ते 11 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत घेण्यात येतील. मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
35.6K viewsedited  13:21
ओपन / कमेंट
2021-10-05 16:20:35 आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या जुन्या संकेतस्थळावर खाते असलेल्या उमेदवारांनी नवीन संकेतस्थळावर नव्याने खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. जुन्या संकेतस्थळावर खाते असताना नवीन खाते तयार करण्याचा प्रयत्न केल्यास प्रणालीद्वारे दोन्ही खाती गोठवली जाऊन उमेदवारास अर्ज करण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. नवीन संकेतस्थळावर पहिल्या वेळी खात्याचा वापर करणाऱ्या उमेदवारांनी अगोदर पासवर्ड अद्ययावत करावा व तदनंतर खाते अद्ययावत करावे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
34.9K viewsedited  13:20
ओपन / कमेंट
2021-10-05 11:21:04
राज्यसेवा वय मर्यादा बाबतीत...

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
20.5K viewsedited  08:21
ओपन / कमेंट
2021-10-04 15:37:44 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
29.1K viewsedited  12:37
ओपन / कमेंट
2021-10-04 10:24:44
सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 च्या निकालासंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल O.A.No.718/2021 प्रकरणी मा. न्यायाधिकरणाच्या दि. 28 सप्टेंबर, 2021 रोजीच्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 30 ऑक्टोबर,2021 रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात येत आहे. मुख्य परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
5.6K viewsedited  07:24
ओपन / कमेंट
2021-10-04 09:29:01
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
15.4K views06:29
ओपन / कमेंट