Get Mystery Box with random crypto!

MPSC Alerts

चैनल का पता: @mpscalerts
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 97.70K
चैनल से विवरण

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc
pls join your all friend to this channel @MPSCAlerts
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaths
@MPSCMaterial_mv
@Marathi
@MPSCEnglish
@Jobkatta
@MPSCPolity

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 43

2021-10-04 09:04:06 || State Services Examination-Revised Scheme ||

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
20.2K viewsedited  06:04
ओपन / कमेंट
2021-10-04 08:08:31
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
25.5K views05:08
ओपन / कमेंट
2021-10-02 18:10:43 #MPSCAlerts

महिला व बालविकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी संवर्गाच्या पदभरती करिता कोणतेही मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले नाही.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
25.1K viewsedited  15:10
ओपन / कमेंट
2021-10-02 17:08:06 #MPSCAlerts

नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक अराजपत्रित गट ब संवर्गातील पदे आयोगामार्फत भरण्या संदर्भात शासनस्तरावर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
30.1K viewsedited  14:08
ओपन / कमेंट
2021-10-02 11:47:29
11/08/2021 नुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत.

या पुढे ही पदे 50 टक्के MPSC नामनिर्देशाने व 50 टक्के पदोन्नतीने भरली जाणार आहेत.

रिक्त पदे :- दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) पदामधील 393 जागा.

तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक गट-क या पदाच्या 396 जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
43.8K viewsedited  08:47
ओपन / कमेंट
2021-10-02 11:44:35
नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक अराजपत्रित गट ब संवर्गाची पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
40.0K viewsedited  08:44
ओपन / कमेंट
2021-10-02 10:55:41
उद्योग निरीक्षक गट क परीक्षा साठी..

डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही पात्र आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
42.2K viewsedited  07:55
ओपन / कमेंट
2021-10-02 09:32:14 #MPSCAlerts

उद्योग निरीक्षक संवर्गाची पदे महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षेमधून भरण्यात येतील.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
34.3K viewsedited  06:32
ओपन / कमेंट
2021-10-02 09:07:59
ऑनलाईन अर्जाप्रणाली - खाते अद्ययावत करण्यासंदर्भात...!

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
42.3K views06:07
ओपन / कमेंट
2021-10-01 18:49:53 उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग निरीक्षक, गट-क पदाचे सेवा प्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. सदर पद प्रथमच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे.

Join us @MPSCAlerts
20.7K viewsedited  15:49
ओपन / कमेंट