Get Mystery Box with random crypto!

11/08/2021 नुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श् | MPSC Alerts

11/08/2021 नुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत.

या पुढे ही पदे 50 टक्के MPSC नामनिर्देशाने व 50 टक्के पदोन्नतीने भरली जाणार आहेत.

रिक्त पदे :- दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) पदामधील 393 जागा.

तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक गट-क या पदाच्या 396 जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts