Get Mystery Box with random crypto!

लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागण | MPSC Alerts

लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे स्पर्धा परीक्षांसाठी लेखनिक व इतर सोयी- सवलती उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 5 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे सुधारित मार्गदर्शिका निर्गमित करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts