Get Mystery Box with random crypto!

जा.क्र. 015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ (श्रेणी-2) संवर्ग | MPSC Alerts

जा.क्र. 015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ (श्रेणी-2) संवर्गाच्या मुलाखतीकरीता मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 30 एप्रिल 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts