Get Mystery Box with random crypto!

Motivation_Katta™

टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™ M
टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™
चैनल का पता: @motivation_katta
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 39
चैनल से विवरण

टेलिग्राम स्पर्धा विश्वातील प्रेरणादायी चॅनेल
★ Best Motivational Quotes
★ Inspirational motivational Stories
★ successful people Stories
★ Inspirational and Heart touching Quotes
ग्रुप जॉईन करा आणि मित्रांनाही ग्रुप जॉईन करायला सूचवा👇👇

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-06-18 10:31:05




Click Here




70 views07:31
ओपन / कमेंट
2022-06-18 10:13:33
तुम्ही कितीही वर्ष अभ्यास करून post मिळवली तरी लोकं हेच म्हणणार की " तुमचं नशिब होत!"

त्यामुळं लोकांचा विचार सोडून द्या आणि अभ्यास करा !!


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
77 views07:13
ओपन / कमेंट
2022-06-18 10:13:33
काही गोष्टींना वेळ लागला याचा अर्थ तुम्ही हरला असा होत नाही !!!!

𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
73 views07:13
ओपन / कमेंट
2022-06-17 19:48:10 ज्यां विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
55 views16:48
ओपन / कमेंट
2022-06-17 10:00:55
सर्व तरुणांना एक बोधकथा .क्षेत्र कोणतंही असो ,,,!!

कावळा हा एकच पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो, तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्यावर चावा घेतो.परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही,कावळ्याशी लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ वाया घालवित नाही. फक्त त्याचे तो पंख उघडतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेण्यास सुरवात करतो. खरं तर उड्डाण जितके जास्त होते, तितके श्वास घेणे कठीण जाते आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळे कावळा आपोआप कोसळतो.
आपला वेळ कावळ्याबरोबर वाया घालवणे थांबवा, फक्त स्वत: उंच उंच जात रहा, सतत सतत काम करत रहा, कमकुवत/निंदा करणारे असेच संपतील !!
कार्य करत रहा .


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
179 views07:00
ओपन / कमेंट
2022-06-17 10:00:55
जो करना चाहते हो उसकी लिस्ट बना,
सिर्फ सपने ना देख, उन्हें सच में ला

सोच लिया तो सोच लिया,
हकीकत बनाने की कर तैयारियाँ
तेरी रोशनी तेरे भीतर है
फिर काहे तु तितर बितर है

गुजरना हो, तो गुजरते चलो,
ठान लो मन में उसे करते चलो


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
147 views07:00
ओपन / कमेंट