Get Mystery Box with random crypto!

Motivation_Katta™

टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™ M
टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™
चैनल का पता: @motivation_katta
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 39
चैनल से विवरण

टेलिग्राम स्पर्धा विश्वातील प्रेरणादायी चॅनेल
★ Best Motivational Quotes
★ Inspirational motivational Stories
★ successful people Stories
★ Inspirational and Heart touching Quotes
ग्रुप जॉईन करा आणि मित्रांनाही ग्रुप जॉईन करायला सूचवा👇👇

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-06-24 09:54:53
लोग कहते हैं की ,बस कर अब !
तेरे बस मै वो बात नही
मैं भी उन्हे बतादू की,
हम हासिल ना कर सके,
ऐसी कोई मंजिल नही.

प्रियंका धर्माजी जोंधळे
आजरसोंडा ता.औंढा नागनाथ हिंगोली.


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
239 views06:54
ओपन / कमेंट
2022-06-23 10:36:35
फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.

फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल

चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे.

लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा

लवकर जॉईन करा

»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««

लवकर जॉईन करा
21 views07:36
ओपन / कमेंट
2022-06-23 10:34:23
भविष्य शेवटी तुझ्याच हातात .....

भयभीत तू युगायुगाचा ,संहार करून पुन्हा प्रयत्न कर
जीवन एकदाचेच वेड्या ,वेदनेचा तू यत्न कर

घुसमटु नको वादळात ,देहाची तु ढाल कर
वाजतील नगाडे तूझ्या नावाचे,यशाला तू आव्हान कर

उगाच दोष नको परक्याना . स्वतशी आधी तू मैत्री कर
धोका दिला तुझ्याच चाहत्याने ,विसरून त्याचा धिक्कार कर

सोडून गेली प्रियेशी जरी स्वतःला आधी काबिल कर
कोणाचे टिकले या जगात प्रेम, काळजात आठवणीला बंधिस्त कर

टपून बसलेत लोक हारविण्यास ,यादीत नाव निश्चित कर
भले भले विकले पैश्यापुढे, कष्टाने स्वतःला तू सिद्ध कर.

नातेवाईक ही पाठ फिरवतात.पुस्तकाला तू यार कर
दोर भविष्याचा तुझ्याच हातात.वर्तमानाला आधी हाती धर.....


प्रियंका ( पिहू ) धर्माजी जोंधळे
आजरसोंडा ता.औंढा नागनाथ हिंगोली
.

𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
24 views07:34
ओपन / कमेंट
2022-06-22 14:46:46 नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान आहेत

A. 13 वे

B. 14 वे

C. 15 वे

D. 16 वे
6 views11:46
ओपन / कमेंट
2022-06-21 19:40:38 प्रश्न : मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत ?

A) 48
B) 34
C) 36
D) 12
26 views16:40
ओपन / कमेंट
2022-06-21 18:31:47
स्वतःला आव्हान देऊन बघ....

यश हातातच आहे तूझ्या
थोड स्वतःला जागवून बघ
स्वप्न झोपू देणारच नाहीत
काळजात ध्येय कोरून बघ


यश अपयश येतच जीवनात
यशासाठी थोड झुंजून बघ.
भूतकाळ भविष्याचा विचार कशाला,
वर्तमानाला गुलाम करून बघ.


क्षितिजाच्या पलीकडचे स्वप्न नको
कर्तुत्वाने तूझ्या त्याला झुकवुन बघ
वाजेल नगाडा सह्याद्रीवर तुझा
परिकष्टाने यशाला, बुलंद करुन बघ


यश हातातून जाणारच नाही
गोंधळलेल्या मनाला सावरून बघ
होतील वादळे नतमस्तक तुझ्यापुढे
स्वतःला आव्हान तर देऊन बघ.


पिहु धर्माजी जोंधळे
आजरसोंडा औंढा नागनाथ हिंगोली

𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
68 views15:31
ओपन / कमेंट
2022-06-21 09:59:27
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,

म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच
मिळणार नाही..

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने

तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर, त्या

शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून...


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
165 views06:59
ओपन / कमेंट