Get Mystery Box with random crypto!

Motivation_Katta™

टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™ M
टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™
चैनल का पता: @motivation_katta
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 39
चैनल से विवरण

टेलिग्राम स्पर्धा विश्वातील प्रेरणादायी चॅनेल
★ Best Motivational Quotes
★ Inspirational motivational Stories
★ successful people Stories
★ Inspirational and Heart touching Quotes
ग्रुप जॉईन करा आणि मित्रांनाही ग्रुप जॉईन करायला सूचवा👇👇

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-06-20 16:26:29
हिम्मत मत खोना अभी बहुत आगे जाना है,
जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं,
उनको भी करके दिखाना है।


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
236 views13:26
ओपन / कमेंट
2022-06-20 10:15:35
एखादी गोष्ट कठीण आहे म्हणून सोडून देऊ नका,

तीच गोष्ट तुम्हाला महान बनवेल..!


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
255 views07:15
ओपन / कमेंट
2022-06-20 10:15:34
"कोणताही व्यक्ती हा यशस्वी असो,वा अपयशी महत्वपूर्ण आहे तो अनुभवी असला पाहिजे. अनुभव हे जगातल सर्वोत्तम शिक्षण आहे.आणि अनुभवी व्यक्ती हा जगातील सर्वात चांगला शिक्षक आहे. या जगात असे अनेक क्षेत्र आहेत की, त्याठिकाणी केवळ शिक्षण किंवा पदव्या उपयोगाच्या नाही.तर उपयोगाच आहे. तुमचे अनुभव /प्रॅक्टिकल.IAS /IPS बनायला 4/5वर्षे यामुळेच लागतात. कारण कोणताही व्यक्ती एका दिवसात किंवा एक वर्षांत परिपूर्ण होतं नाही. रोजचा अभ्यास व यश आणि अपयश यांचा नेहमीचा केलेला सामना हेही जीवनातले सर्वात सुंदर अनुभव असतात. आणि तेच तुम्हाला यशस्वी बनवतात.म्हणून अनुभवी व्यक्ती बना."
(ABCanil)

𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
252 views07:15
ओपन / कमेंट
2022-06-19 15:13:18 महाराष्ट्र पोलीस भरती ७,२०० पदाची भरती प्रकिया लवकरच सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!

आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?

तर खालील चॅनेल जॉईन करा.

लवकर जॉईन करा:-


JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
10 views12:13
ओपन / कमेंट
2022-06-19 14:52:37
आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे…….समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.”

𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
21 views11:52
ओपन / कमेंट
2022-06-19 11:56:54
अपयशाच्या भितीने खचु नकोस
उठुन पुन्हा सुरूवात कर.
आयुष्य एकच आहे थोड जगुन तर बघं .

येतील खुपसे अपयश वाट्याला
थोडी अजुन मेहनत करून बघं.
होईल थोडा़ उशीर ,उठुन पुन्हा सुरूवात तर कर.

हार मानुन मागे फिरण्यापेक्षा
कठोर परिक्ष्रम करुन बघ.
आहे त्यात अजुन थोड नवीन शोधून बघ.

हरलो मी म्हणण्यापेक्षा
उठुन थोड धावुन बघ .
अपयश तर येतच राहत
थोडी हिम्मत करुन बघ.

एक दिवस तुही रोवशील यशाचा झेंडा
फक्त स्वतः वर विश्वास ठेवून बघं.


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
65 views08:56
ओपन / कमेंट
2022-06-19 10:01:27
एका राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी हिमा दासच्या वडिलांनी पैसे नसल्यामूळे साधे स्पाईक शूज आणून दिले होते.

त्यावर हिमा दासने adidas असे हाताने लिहले.

सध्या adidas company स्वतः शूज बनवते आणि त्यावर hima das लागते


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
82 views07:01
ओपन / कमेंट