Get Mystery Box with random crypto!

Motivation_Katta™

टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™ M
टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™
चैनल का पता: @motivation_katta
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 39
चैनल से विवरण

टेलिग्राम स्पर्धा विश्वातील प्रेरणादायी चॅनेल
★ Best Motivational Quotes
★ Inspirational motivational Stories
★ successful people Stories
★ Inspirational and Heart touching Quotes
ग्रुप जॉईन करा आणि मित्रांनाही ग्रुप जॉईन करायला सूचवा👇👇

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 46

2021-08-08 06:38:00
*सराव तुम्हाला बळकट बनवतो.*

*दुःख तुम्हांला माणूस बनवते..*

*अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,*

*यश तुमच्या व्यक्तीमत्वाला*

*चमक देते*

*परंतु फक्त*

*विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची*

*प्रेरणा देत असते.*


#Upsc #Mpsc #IAS
#DYSP #PSI #STI
#Life_Thought
#Inspiration #Youth

#Motivation #Positive
#energy_capsule

Join @motivation_katta
1.1K viewsedited  03:38
ओपन / कमेंट
2021-08-08 06:37:45
आपल्याला कितीही अपयश आलं ना तरी खचुन जाऊ नका.....

परत नव्याने सुरवात करा ?...

प्रयत्न करा....

आणि बघा % यश नक्कीच मिळेल....

#Upsc #Mpsc #IAS
#DYSP #PSI #STI
#Life_Thought
#Inspiration #Youth
#Motivation #Positive
#energy_capsule

Join @motivation_katta
861 viewsedited  03:37
ओपन / कमेंट
2021-08-08 06:37:26
आयुष्य ट्रक च्या हेड सारखं असावं, संकटाचं ओझं कितीही असलं तरी डगमगता कामा नये...!*

#Life_Thought
#Inspiration #Youth
#Motivation #Positive
#energy_capsule

Join @motivation_katta
740 views03:37
ओपन / कमेंट
2021-08-08 06:37:10
या धावपळीत जगताना जो तो जिंकन्या च्या मागे लागलेला आहे आपल्या जवळच्या लोकांकडून सुद्धा हीच अपेक्षा...कधी कधी आपल्यात क्षमता असून सुद्धा आपल्या लोकांसाठी स्वतः हरून बघावा. ते खुप आनंद देऊन जाते आपल्याला.. कधी कधी जिंकण्याच्या आनंदापेक्षा जिंकवण्यातला आनंदच खरं समाधान देऊन जाते...

गजानन इस्तारी शर्लावार

#Upsc #Mpsc #IAS
#DYSP #PSI #STI
#Life_Thought #MH_police
#Inspiration #Youth
#Motivation #Positive
#energy_capsule

Join @motivation_katta
676 views03:37
ओपन / कमेंट