Get Mystery Box with random crypto!

Motivation_Katta™

टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™ M
टेलीग्राम चैनल का लोगो motivation_katta — Motivation_Katta™
चैनल का पता: @motivation_katta
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 39
चैनल से विवरण

टेलिग्राम स्पर्धा विश्वातील प्रेरणादायी चॅनेल
★ Best Motivational Quotes
★ Inspirational motivational Stories
★ successful people Stories
★ Inspirational and Heart touching Quotes
ग्रुप जॉईन करा आणि मित्रांनाही ग्रुप जॉईन करायला सूचवा👇👇

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-06-03 16:49:54
कितिही मोठं संकट पुढे असुदे

फक्त

कामात सातत्य ठेवा शेवटी यश आपलंच आहे


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
267 views13:49
ओपन / कमेंट
2022-06-03 16:49:54
4 - 5 वर्ष झालं अभ्यास करून पण एकही Result आला नाही..
नाराज होणं हे सहाजिकच
पण एक लक्षात ठेवा ..

कितीही मोठा दगड असेल तर एक घाव असा येतो की एका क्षणात तो दगड फुटून जातो आणि आपल्याला समजत ही नाही....

Result नक्कीच येणार फक्त सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा ...


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
201 views13:49
ओपन / कमेंट
2022-06-03 16:49:53
पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो_.
_जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणागणात पराभूत होवूच शकत नाही.

पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे..मग रणागण आपोआप जिंकले जाते_.
_लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो_...
तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो
" जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो."
- रतन टाटा


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
199 views13:49
ओपन / कमेंट
2022-06-03 14:33:18 आजपासून दररोज रात्री 8.00 वाजता. Exam घेण्यात येणार आहे.

ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.

आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न नक्कीच दिसतील.

तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.

लवकर जॉईन करा:-


JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
28 views11:33
ओपन / कमेंट
2022-06-03 09:52:12
स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा !!

𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
93 views06:52
ओपन / कमेंट
2022-06-03 09:52:12
आपल्यासोबत काय काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा ,

उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार केला तर आयुष्य बदलून जाईल ..


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari
80 views06:52
ओपन / कमेंट