Get Mystery Box with random crypto!

पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात हो | Motivation_Katta™

पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो_.
_जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणागणात पराभूत होवूच शकत नाही.

पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे..मग रणागण आपोआप जिंकले जाते_.
_लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो_...
तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो
" जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो."
- रतन टाटा


𝗝𝗼𝗶𝗻 @Bhavi_Adhikari