Get Mystery Box with random crypto!

MPSC Maharashtra

टेलीग्राम चैनल का लोगो emahampsc — MPSC Maharashtra M
टेलीग्राम चैनल का लोगो emahampsc — MPSC Maharashtra
चैनल का पता: @emahampsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 11.47K
चैनल से विवरण

संपूर्ण महाराष्ट्रातील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.
अटी लागू .

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2022-09-07 14:38:36
जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021चे आयोजन दिनांक 24/09/2022 ऐवजी दिनांक 3/10/2022 रोजी करण्यात येणार असून यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
37 views11:38
ओपन / कमेंट
2022-09-07 14:13:57
आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक - ‘प्राईड ऑफ पुरंदर’ By Sachin Gulig Sir

07 सप्टेंबर सायंकाळी 5:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

58 views11:13
ओपन / कमेंट
2022-09-07 08:10:17
राज्यव्यवस्था: संयुक्त गट 'ब' पूर्व परीक्षा 2017 - प्रश्नपत्रिका विश्लेषण

07 सप्टेंबर सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

142 views05:10
ओपन / कमेंट
2022-09-07 07:18:12
◆◆●◆|| MajhiTest ||◆●◆◆


★संयुक्त पूर्व गट- ब 2022

ऑनलाईन व घरपोच (पोस्टल) टेस्ट सिरीज

सामान्य अध्ययन - 6 टेस्ट

घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज - 500/-

पोस्टल टेस्ट मध्ये काय मिळणार - प्रिंटेड पेपर + प्रिंटेड विश्लेषण प्रत + OMR

ऑनलाईन टेस्ट सिरीज - 250/-

टेस्ट पोस्टाने घरपोच मागवण्यासाठी येथे भेट द्या - https://spardhagram.com/book/combine-group-b-preliminary-test-series-2022-majhitest-com-425

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
109 views04:18
ओपन / कमेंट
2022-09-06 12:06:56 जाहिरात क्रमांक 05/2020 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका मा. उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
249 views09:06
ओपन / कमेंट
2022-09-05 09:04:31
राज्यव्यवस्था: भारतीय संविधान सभेची काही तथ्ये / सत्ये

05 सप्टेंबर सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

82 views06:04
ओपन / कमेंट
2022-09-04 06:53:28
आयोगामार्फत दिनांक 11 सप्टेंबर, 2022 रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
59 views03:53
ओपन / कमेंट
2022-08-27 14:47:43
राज्यव्यवस्था: सिक्कीम, 35 वी आणि 36 वी घटनादुरूस्ती

28 ऑगस्ट सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

396 views11:47
ओपन / कमेंट
2022-08-27 13:04:16
मराठी व्याकरण: घटकनिहाय गुणांची वर्गवारी आणि प्रश्नपत्रिका विश्लेषण

27 ऑगस्ट सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

394 views10:04
ओपन / कमेंट
2022-08-26 08:23:25 भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting out) प्रचलित कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
376 views05:23
ओपन / कमेंट