Get Mystery Box with random crypto!

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting out) प्रचलित कार्यपद | MPSC Maharashtra

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting out) प्रचलित कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts