Get Mystery Box with random crypto!

MPSC Maharashtra

टेलीग्राम चैनल का लोगो emahampsc — MPSC Maharashtra M
टेलीग्राम चैनल का लोगो emahampsc — MPSC Maharashtra
चैनल का पता: @emahampsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 11.47K
चैनल से विवरण

संपूर्ण महाराष्ट्रातील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.
अटी लागू .

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2022-10-12 15:12:33 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट - ब (अराजपतत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2022

प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
162 views12:12
ओपन / कमेंट
2022-10-12 11:35:59
राज्यव्यवस्था: संयुक्त गट 'क' पूर्व परीक्षा 2018 - प्रश्नपत्रिका विश्लेषण By Vijaykumar Shinde Sir

12 ऑक्टोबर सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

77 views08:35
ओपन / कमेंट
2022-10-11 20:19:14
गुट्टे अकॅडमी, पुणे.

MPSC (राज्यसेवा), PSI/STI/ASO, Excise SI, Tax Asst., तलाठी व इतर सरळसेवा परीक्षा

अध्यायावत आणि आयोगभिमुख
मराठी व्याकरण (Offline Batch)

मोफत कार्यशाळा

गुरुवार, दि. 13 ऑक्टोबर 2022

वेळ: सकाळी 9 वाजता

मार्गदर्शिका: डॉ. आशालता गुट्टे मॅडम

नावनोंदणी आवश्यक

प्रवेश सुरू

संपर्क: 7507389717

जॉईन करा @MPSCPune
88 views17:19
ओपन / कमेंट
2022-10-11 15:35:50 जा.क्र.059/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच प्रस्तुत भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 12 ऑक्टोबर 2022 ते 19 ऑक्टोबर 2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
191 views12:35
ओपन / कमेंट
2022-10-11 11:50:04
MPSC English: Transitive and Intransitive Verb

11 ऑक्टोबर सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

86 views08:50
ओपन / कमेंट
2022-10-10 16:16:41
कर सहायक मुख्य परीक्षा 2019 जा. क्र. 16/2019 च्या प्रतिक्षायादिवरील शिफारस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
189 views13:16
ओपन / कमेंट
2022-10-10 16:16:36
जाहिरात क्रमांक 059/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
176 views13:16
ओपन / कमेंट
2022-10-10 16:16:31 जाहिरात क्रमांक 062/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 उद्योग निरीक्षक ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
149 views13:16
ओपन / कमेंट
2022-10-08 13:46:35
अर्थव्यवस्था: संयुक्त पूर्व गट ‘ब’ परीक्षा 2022 - संभाव्य उत्तरे Dhananjay Mate Sir

लिंक -
https

162 views10:46
ओपन / कमेंट
2022-10-07 16:07:14
Join us here @eMPSCKatta
212 views13:07
ओपन / कमेंट