Get Mystery Box with random crypto!

MPSC Maharashtra

टेलीग्राम चैनल का लोगो emahampsc — MPSC Maharashtra M
टेलीग्राम चैनल का लोगो emahampsc — MPSC Maharashtra
चैनल का पता: @emahampsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 11.47K
चैनल से विवरण

संपूर्ण महाराष्ट्रातील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.
अटी लागू .

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 6

2022-07-29 16:47:25
संयुक्त गट क पूर्व परीक्षा जाहिरात 2022

संपूर्ण जाहिरात मार्गदर्शन

व्हिडीओ संपर्ण बघा व तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.

जॉईन करा - @JobKatta
454 views13:47
ओपन / कमेंट
2022-07-29 16:39:16
राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा 2021

पेपर क्र. 2

प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
377 views13:39
ओपन / कमेंट
2022-07-29 14:36:58 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट क संवर्गातील एकूण 228 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 077/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
311 views11:36
ओपन / कमेंट
2022-07-29 14:29:22 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट क संवर्गातील एकूण 228 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 077/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5366

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
294 views11:29
ओपन / कमेंट
2022-07-29 11:37:48 जाहिरात क्रमांक 14/2019 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019- लिपिक टंकलेखक या परीक्षेच्या प्रतिक्षा यादी मधून शिफारस पात्र ठरलेल्या एकूण 93 (मराठी 82, इंग्रजी 11) उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
461 views08:37
ओपन / कमेंट
2022-07-29 09:38:40
CSAT: गृहीतके म्हणजे काय? - (Assumption)

29 जुलै सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

520 views06:38
ओपन / कमेंट
2022-07-28 16:28:47
जा. क्र. 260-262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022
PSI पेपर 2- दि. 25/09/2022
STI पेपर 2- दि. 15/10/2022
ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
439 views13:28
ओपन / कमेंट
2022-07-28 14:18:46
राज्यव्यवस्था: राज्यसेवा पूर्व परीक्षा संभाव्य प्रश्न विश्लेषण भाग 9

28 जुलै सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

587 views11:18
ओपन / कमेंट
2022-07-27 14:32:21
MPSC English: Subject - Verb Agreement (कर्ता - क्रियापद सुसंगती) Part 2

27 जुलै सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

587 views11:32
ओपन / कमेंट